एक्स्प्लोर

Shahrukh Khan : किंग खानचं कमबॅक, 'पठाण'सह 'या' चित्रपटांच्या शूटिंगलाही करणार सुरुवात

Shahrukh Khan : 'पठान' सिनेमात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत.

Shahrukh Khan : आर्यन खान प्रकरणामुळे शाहरुख खान Shahrukh Khan) गेले अनेक दिवस मनोरंजनसृष्टीपासून दूर होता. शाहरुखचे चाहते गेले अनेक दिवस त्याच्या सिनेमांची प्रतीक्षा करत आहेत. आता शाहरुखच्या आगामी 'पठाण', 'टायगर 3' आणि  'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शाहरुख लवकरच शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्याच्या आगामी सिनेमात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमदेखील मुख्य भूमिकेत आहेत.

किंग खान वर्षभर शूटिंगमध्ये व्यस्त 
शाहरुख खान पुढील दोन महिने 'पठान' सिनेमाचे शूटिंग करणार आहे. याशिवाय तो राजकुमार हिरानीसोबत एक सिनेमा करत आहे. त्यामुळे शाहरुख लवकरच अनेक चांगल्या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख 'जीरो' सिनेमात शेवटचा दिसला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले होते. या सिनेमाला लोकप्रियतेचे शिखर गाठता आले नव्हते. शाहरुख  लवकरच सिद्धर्थ आनंदच्या 'पठान' सिनेमात दिसून येणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरण काय आहे?
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणात सहभागी असल्याने मुंबई पोलिसांनी 3 ऑक्टोबर रोजी त्याला ताब्यात घेतले होते. न्यायालयीन सुनावणी आणि एनसीबीकडून बरीच चौकशी केल्यानंतर आर्यनला 28 ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आर्यनची 30 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली होती.

संबंधित बातम्या

Bigg Boss 15 Finale : पाचही स्पर्धक प्रबळ दावेदार, कोणाच्या गळ्यात पडणार ‘बिग बॉस 15’च्या विजेतेपदाची माळ?

Samantha Life Struggle: कधी काळी दोनवेळच्या अन्नाचीही भ्रांत, आता ऐशोआरामात जगतेय समंथा! वाचा अभिनेत्रीच्या आयुष्याबद्दल...

Lata Mangeshkar Health Update: लता मंगेशकर कोरोनामुक्त; दिदींच्या उत्तम आरोग्यासाठी आरोग्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची 'लाडकी बहीण योजना'; महिलांना दरमाहा मिळणार दीड हजार रुपेय, अर्ज कसा कराल?
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काय कराल? A to Z माहिती
Nana Patole : 'आता सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ'; मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवर नाना पटोले बरसले!
'आता सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ'; मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवर नाना पटोले बरसले!
'डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन'; लंके समर्थकांनी इंग्रजीत बॅनर लावून विखे पाटलांना डिवचलं!
'डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन'; लंके समर्थकांनी इंग्रजीत बॅनर लावून विखे पाटलांना डिवचलं!
फडणवीस आणि मुनगंटीवार आपले वाढदिवस तिथीनं साजरे करतात का ? जितेंद्र आव्हाडांचा सवाल
फडणवीस आणि मुनगंटीवार आपले वाढदिवस तिथीनं साजरे करतात का ? जितेंद्र आव्हाडांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 03 PM : 29 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAshish Shelar PC FULL : आम्ही सर्वांना सोबत घेऊन निवडणुका जिंकू, आशिष शेलारांना विश्वासAhmednagar Nilesh Lanke Banner : अहमदनगरमधील निलेश लंकेंच्या कार्यालयासमोर इंग्रजीतून बॅनरABP Majha Headlines :  2:00PM : 29 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची 'लाडकी बहीण योजना'; महिलांना दरमाहा मिळणार दीड हजार रुपेय, अर्ज कसा कराल?
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काय कराल? A to Z माहिती
Nana Patole : 'आता सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ'; मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवर नाना पटोले बरसले!
'आता सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ'; मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवर नाना पटोले बरसले!
'डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन'; लंके समर्थकांनी इंग्रजीत बॅनर लावून विखे पाटलांना डिवचलं!
'डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन'; लंके समर्थकांनी इंग्रजीत बॅनर लावून विखे पाटलांना डिवचलं!
फडणवीस आणि मुनगंटीवार आपले वाढदिवस तिथीनं साजरे करतात का ? जितेंद्र आव्हाडांचा सवाल
फडणवीस आणि मुनगंटीवार आपले वाढदिवस तिथीनं साजरे करतात का ? जितेंद्र आव्हाडांचा सवाल
लडाखमध्ये रणगाडा सरावादरम्यान मोठी दुर्घटना! नदी ओलांडताना अचानक वाढली पाण्याची पातळी, पाच जवान शहीद
लडाखमध्ये रणगाडा सरावादरम्यान मोठी दुर्घटना! नदी ओलांडताना अचानक वाढली पाण्याची पातळी, पाच जवान शहीद
Kalki 2898 AD Movie Review :   कल्की 2898  एडी : कथानकाअभावी फसलेला VFX चा खेळ
कल्की 2898 एडी : कथानकाअभावी फसलेला VFX चा खेळ
Web Series Release On OTT In July :  जुलै महिन्यात 'मिर्झापूर 3' सह ओटीटीवर रिलीज होणार 'या' धमाकेदार वेब सीरिज
जुलै महिन्यात 'मिर्झापूर 3' सह ओटीटीवर रिलीज होणार 'या' धमाकेदार वेब सीरिज
Maharashtra Budget Session 2024: अर्थसंकल्पात एसटीची झोळी रिकामी; वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन घडविणारी लालपरी आषाढी आधीच दुर्लक्षित
अर्थसंकल्पात एसटीची झोळी रिकामी; वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन घडविणारी लालपरी आषाढी आधीच दुर्लक्षित
Embed widget