एक्स्प्लोर

'सेलिब्रेटींना जबाबदार धरता येणार नाही', धोनीच्या बचावासाठी किंग खान सरसावला

मुंबई: नोएडामधील आम्रपाली बिल्डरने अनेक ग्राहकांना वेळेवर घर न दिल्यानं या कंपनीचा ब्रँण्ड अॅम्बेसेडर महेंद्रसिंह धोनी मात्र वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सोशल मीडियावर याबाबत मोठ्याप्रमाणात प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. या दरम्यान बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खाननं आपली भूमिका स्पष्ट केली आहे.   शाहरुखनं कॅप्टन कूल धोनीचा बचाव करताना शाहरुख म्हणाला की, 'ब्रॅण्डची जाहिरात करणारे सेलिब्रेटी हे जबाबदार नाहीत. मात्र, जाहिरात करण्याआधी सेलिब्रेटींनी कंपनीच्या प्रोडक्टबाबत खात्री करुन घेतली पाहिजे.'   कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करताना सेलिब्रिटींनी त्या उत्पादनाची खात्री करून घेणं गरजेचं आहे.. पण उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत सेलिब्रिटींना जबाबदार धरता येणार नाही, असा बचावात्मक पवित्रा शाहरूखनं घेतला आहे.   उत्पादनात काही अपायकारक गोष्टी आढळल्यास ती जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटीला पाच वर्षांची शिक्षा आणि 50 लाखांच्या दंडाची शिफारस एका संसदिय समितीनं केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या हवाल्यानुसार लवकरच हे ग्राहक संरक्षण विधेयक संसदेत मांडण्यात येईल.  

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Kapoor : 'जोश' चित्रपट गाजवणारा खलनायक आर्थिक अडचणीत, पाळीव कुत्रेही एनजीओकडे पाठवले; मदतीला सलमान खान आणि सोनू सूद धावले
'जोश' चित्रपट गाजवणारा खलनायक आर्थिक अडचणीत, पाळीव कुत्रेही एनजीओकडे पाठवले; मदतीला सलमान खान आणि सोनू सूद धावले
Subodh Bhave on Pravin Tarde: सुबोध भावेंची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; वाढदिवसानिमित शेअर केला जुना फोटो, नव्या नाटकाचीही केली घोषणा
सुबोध भावेंची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; वाढदिवसानिमित शेअर केला जुना फोटो, नव्या नाटकाचीही केली घोषणा
Rajnikant Anirudh Kavya Marriage: अनिरुद्ध - काव्याच्या लग्नात रजनीकांत यांचा जलवा, प्रसिद्ध गाण्यावर थिरकले; शाही लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
अनिरुद्ध - काव्याच्या लग्नात रजनीकांत यांचा जलवा, प्रसिद्ध गाण्यावर थिरकले; शाही लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
Avinash Arun Second Marriage: 'प्रहार' सिनेमाच्या दिग्दर्शकाने दिली गुडन्यूज; दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, मराठी अभिनेत्रीसोबतचं पहिलं लग्न मोडलं, आता नव्या संसाराचा श्रीगणेशा
'प्रहार' सिनेमाच्या दिग्दर्शकाने दिली गुडन्यूज; दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, मराठी अभिनेत्रीसोबतचं पहिलं लग्न मोडलं, आता नव्या संसाराचा श्रीगणेशा

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arrest and Criminal Case Rules : देशातील 'या' दोन व्यक्तींविरुद्ध कधीच गुन्हा दाखल होणार नाही, ना अटक करता येणार; काय आहेत त्यांचे विशेषाधिकार?
देशातील 'या' दोन व्यक्तींविरुद्ध कधीच गुन्हा दाखल होणार नाही, ना अटक करता येणार; काय आहेत त्यांचे विशेषाधिकार?
देवदर्शनाला जाणाऱ्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; बेळगावमध्ये भीषण अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू
देवदर्शनाला जाणाऱ्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; बेळगावमध्ये भीषण अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू
Team India : गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर भारताचा विदेशातील पहिला वनडे मालिका विजय, अय्यरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर भारताचा विदेशातील पहिला वनडे मालिका विजय, अय्यरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ! 120 किमी वेगमर्यादा असलेल्या एक्सेस कंट्रोल महामार्गावर चक्क गुरांचा कळप
समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ! 120 किमी वेगमर्यादा असलेल्या एक्सेस कंट्रोल महामार्गावर चक्क गुरांचा कळप
छठपूजेसाठी जुहू चौपाटीवर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी, पर्यटकांना प्रवेश बंदी; नाशिकच्या रामकुंडावरही उत्साह
छठपूजेसाठी जुहू चौपाटीवर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी, पर्यटकांना प्रवेश बंदी; नाशिकच्या रामकुंडावरही उत्साह
Rupali Patil Thombare : ट्रेडमार्कवरून ठोंबरे चाकणकर आमनेसामने; रुपाली ठोंबरेंचे चाकणकरांच्या दाव्यावर सवाल, कायदेशीर बाबी मांडत दिलं आव्हान, म्हणाल्या, 'परत राजकारणात...'
ट्रेडमार्कवरून ठोंबरे चाकणकर आमनेसामने; रुपाली ठोंबरेंचे चाकणकरांच्या दाव्यावर सवाल, कायदेशीर बाबी मांडत दिलं आव्हान, म्हणाल्या, 'परत राजकारणात...'
IND vs NZ 5th ODI : अर्शदीपचा वेग, सिराजचा कहर आणि अक्षरचा चक्रव्यूह! भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना नाचवलं; पाचव्या सामन्यासह मालिकाही जिंकली
अर्शदीपचा वेग, सिराजचा कहर आणि अक्षरचा चक्रव्यूह! भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना नाचवलं; पाचव्या सामन्यासह मालिकाही जिंकली
मराठमोळे महेश भागवत 'हैदराबादचे पोलीस आयुक्त'; पाथर्डीच्या सुपुत्रावर मोठी जबाबदारी, नांगरे पाटलांची खास पोस्ट
मराठमोळे महेश भागवत 'हैदराबादचे पोलीस आयुक्त'; पाथर्डीच्या सुपुत्रावर मोठी जबाबदारी, नांगरे पाटलांची खास पोस्ट
Embed widget