एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : शाहरुखने अ‍ॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्यांची घेतली भेट; चाहते म्हणाले,"किंग ऑफ हार्ट"

Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने नुकतीच कोलकातील अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या लोकांची भेट घेतली आहे.

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या काही दिवसांपासून 'पठाण' (Pathaan) या ब्लॉकबस्टर सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकतचं किंग खानच्या उपस्थितीत 'आयपीएल 2023'मध्ये (IPL 2023) कोलकाता (Kolkata) संघाने (KKR) घरच्या मैदानावर आरसीबीवर (RCB) दणदणीत विजय मिळवला. शाहरुख खानचे विराट कोहलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान किंग खानने कोलकातील अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या लोकांचीदेखील भेट घेतली आहे. 

कोलकातातील मॅच पाहण्यासाठी शाहरुख खानसह सुहाना खान आणि शनाया कपूरनेदेखील हजेरी लावली होती. स्टेडिअमध्ये त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. पण सध्या शाहरुख खानचे अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या लोकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

शाहरुखने घेतली अ‍ॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्यांची भेट

शाहरुखच्या फॅन क्लबने सोशल मीडियावर किंग खानचे अॅसिड हल्लाचा शिकार झालेल्या लोकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शाहरुख खानने काळा शर्ट आणि रिप्ड जीन्स परिधान केलेली दिसत आहे. लाडक्या सेलिब्रिटीसोबत फोटो काढताना अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या मंडळींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shah Rukh Khan Universe (@srkuniverse)

चाहत्यांकडून शाहरुखचं कौतुक

शाहरुखने त्याच्या व्यस्त वेळापत्रकात अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या मंडळींची भेट घेतल्याने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचं कौतुक करत आहेत. शाहरुख खान खरचं माणूस म्हणून खूप चांगला आहे. किंग ऑफ हार्ट्स, शाहरुख सुपरस्टार असला तरी आजही त्याचे पाय जमिनीवरच आहेत, अशा कमेंट्स चाहते करत आहेत. Shah Rukh Khan : शाहरुखने अ‍ॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्यांची घेतली भेट; चाहते म्हणाले,

'जवान' ते 'डंकी'; सिनेमागृहात धुमाकूळ घालण्यासाठी शाहरुख सज्ज!

शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. तसेच त्याचा 'जवान' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. सध्या तो एका सिनेमाचं शूटिंग करत आहे. त्याचा 'डंकी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं असून या सिनेमात तो तापसी पन्नूसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. शाहरुखच्या या आगामी सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

संबंधित बातम्या

IPL 2023 : RCB चा पराभव, KKR चा विजय; शाहरुखची मैदानातच विराटला कडकडून मिठी, गालही ओढला, Video होतोय व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Sunil Kedar: सुनील केदारांच्या अडचणी वाढल्या, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रोखे घोटाळा हत्येपेक्षा गंभीर; उच्च न्यायालयाची परखड टिप्पणी
सुनील केदार अध्यक्ष असताना घडलेला घोटाळा हत्येपेक्षाही गंभीर; उच्च न्यायालयाची परखड टिप्पणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Sunil Kedar: सुनील केदारांच्या अडचणी वाढल्या, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रोखे घोटाळा हत्येपेक्षा गंभीर; उच्च न्यायालयाची परखड टिप्पणी
सुनील केदार अध्यक्ष असताना घडलेला घोटाळा हत्येपेक्षाही गंभीर; उच्च न्यायालयाची परखड टिप्पणी
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Embed widget