एक्स्प्लोर
मराठी 85, इंग्रजी 73, 'सैराट'मधील आर्चीचं नववीतील मार्कशीट !

पंढरपूर : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मोहर उमटवलेली 'सैराट'फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरुने रिअल लाईफमध्येही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. रिंकूने नववीमध्ये तब्बल 81.06 टक्के गुण मिळवले आहेत. रिंकू अर्थात प्रेरणा महादेव राजगुरूचं मार्कशीटही एबीपी माझाला मिळालं आहे. रिंकूने 'सैराट' सिनेमातील अभिनयाने सर्वांची मनं जिंकली आहेतच, पण तब्बल 81 टक्के गुण मिळवून, शिक्षणातही आपण सुसाट असल्याचं तिने दाखवून दिलं आहे.
रिंकू राजगुरुचा नुकताच निकाल जाहीर झाला. रिंकू अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशालामध्ये शिक्षण घेत आहे. रिंकूसाठी हे वर्ष चांगलेच लकी ठरले आहे, असंच म्हणावे लागेल. ‘सैराट’मधील अभिनयानंतर राष्ट्रीय पुरस्कार, आताची सैराटची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी आणि शिक्षणामध्येही अव्वल येऊन रिंकूने चाहत्यांवर छाप सोडली आहे.
रिंकू राजगुरुचा नुकताच निकाल जाहीर झाला. रिंकू अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशालामध्ये शिक्षण घेत आहे. रिंकूसाठी हे वर्ष चांगलेच लकी ठरले आहे, असंच म्हणावे लागेल. ‘सैराट’मधील अभिनयानंतर राष्ट्रीय पुरस्कार, आताची सैराटची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी आणि शिक्षणामध्येही अव्वल येऊन रिंकूने चाहत्यांवर छाप सोडली आहे. संबंधित बातम्या
'सैराट'च्या आर्चीची 'झिंगाट' कामगिरी, नववीत 81.60 टक्के !
VIDEO : ‘झिंगाट’ गाण्यावर द ग्रेट खलीही ‘सैराट’
‘सैराट’ने कमाईचे रेकॉर्ड्स तोडल्यानंतर नागराज पहिल्यांदाच बोलला....
सैराट : नववीतील आर्ची, 13 किलो वजन घटवलेला परशा
नागराजच्या चाहत्याचा 'सैराट' प्रवास, बार्शी-पुणे अंतर पोस्टरसह सायकलवर पारराज्यभरात 'सैराट'चं याड, पुण्यात हाऊसफुल्ल
VIDEO: मराठी कलाकारांचा झिंगाट डान्स
VIDEO: उत्सुकता वाढवणारा 'सैराट'चा ट्रेलर
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























