एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

30 हजारांना पुरस्कार खरेदी, ऋषी कपूरचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली : पुरस्कार पदरात पाडून घेण्यासाठी कधीकाळी आपण 30 हजार रुपये मोजल्याची कबुली प्रख्यात अभिनेते ऋषी कपूर यांनी दिली आहे. दिल्लीमध्ये 'खुल्लम-खुल्ला, ऋषि कपूर अनसेन्सर्ड' या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात ऋषी कपूर बोलत होते. अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यामुळे माझं करियर धोक्यात आलं होतं. आपल्याला अवॉर्ड मिळाला नाही, तर आपली कारकीर्द संपुष्टात येईल, अशी भीती त्यावेळी वाटल्याचं ऋषी कपूर यांनी सांगितलं. त्याचवेळी एका व्यक्तीने माझ्याशी संपर्क साधून 30 हजार रुपये मोजल्यास पुरस्कार मिळवून देईन, असं आश्वासन दिलं. यात फसवणूकही शक्य होती. त्यामुळे मी पुरस्कार विकत घेण्यासाठी 30 हजार मोजल्याची कबुली ऋषी कपूर यांनी दिली. तो पुरस्कार फिक्स होता, असं मी मानत नाही. कदाचित तो फिक्स नसूही शकतो. संबंधित पुरस्कार मला मिळालाही, मात्र तो 30 हजारांमुळे मिळाला, की आपल्या अभिनयामुळे हे मात्र आजपर्यंत कळू शकलं नसल्याची मिष्किल टिपणीही त्यांनी केली. मी एका रोमँटिक सिनेमातून पदार्पण केलं, तर जंजीरमधून अमिताभ बॉलिवूडमध्ये आला. त्याच्या अँग्री यंग मॅनच्या इमेजमुळे सगळी समीकरणं बदलली होती. कोणाला रोमँटिक हिरो नको होता, फक्त अॅक्शन हिरो हवा होता, मला असं वाटलं की मी पाण्यात फेकला गेलोय, मी आयुष्यभर संघर्ष करत राहिलो, असं ऋषी कपूर म्हणाले. 'खुल्लम-खुल्ला, ऋषि कपूर अनसेन्सर्ड' या ऋषी कपूर यांच्या आत्मचरित्रात चाहत्यांना त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी वाचायला मिळणार आहेत. ऋषी कपूरने 1973 मध्ये वडील राज कपूर यांच्या बॉबी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर आजपर्यंत त्यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget