एक्स्प्लोर

Raj Thackeray: 'हा माझा अत्यंत आवडता'; राज ठाकरे यांनी भर कार्यक्रमात स्टेजवर बोलवून 'या' रिल स्टारचं केलं कौतुक

राज्यभरातून आलेल्या या इन्फ्लुएन्सर्सशी संवाद साधताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एका रिल्स स्टारचे कौतुक केले. 

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी संघटनेचा 17 वा वर्धापनदिन सोहळा पार पडला. यानिमित्त मनसेच्या वतीने रिलबाज पुरस्काराची सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर म्हणून प्रभावी रिल्स सादर करणाऱ्या तरुणतरुणींना या सोहळ्यात गौरवण्यात आलं. राज्यभरातून आलेल्या या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी एका रिल्स स्टारचे कौतुक केले. 

राज ठाकरे यांनी मनसेच्या रिलबाज पुरस्कार सोहळ्यात रिल स्टार अथर्व सुदामेचं (Atharva Sudame) कौतुक केलं. कार्यक्रमात भाषण सुरु असताना अथर्व सुदामेला पाहताच राज ठाकरे म्हणाले, 'अरे तू पण आला आहेस का? हा माझा अत्यंत आवडता आहे. तुझ्या सगळ्या गोष्टी मी पाहात असतो बरं का' त्यानंतर राज ठाकरे यांनी अथर्व सुदामेला स्टेजवर बोलवलं आणि त्याचं कौतुक केलं. पुढे राज ठाकरे कार्यक्रमात उपस्थित असलेल्या रिल्स स्टार्सला  म्हणाले, 'तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही या रिल्सच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रबोधन करु शकता.'

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram
 
A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

अथर्व सुदामेनं या कार्यक्रमानंतर एबीपी माझासोबत संवाद साधला. तो म्हणाला, 'हा पुरस्कार मला मिळाला आहे, त्यामुळे छान वाटत आहे. आमच्याकडे एवढं मोठं माध्यम आहे, याची जाणीव आम्हाला राज ठाकरेंनी करून दिली आहे.'

View this post on Instagram
 
A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

कोण आहे अथर्व सुदामे?

अथर्व सुदामे हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तो इन्स्टाग्रामवर, युट्यूब या प्लॅटफॉर्मवर विविध रिल्स शेअर करतो. अथर्वला इन्स्टाग्रामवर 802 K फॉलोवर्स आहेत. इन्स्टाग्रामवरील  व्हिडीओमधील अथर्वच्या विनोदी शैलीला नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळते. नेटकरी अथर्वच्या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. तसेच अथर्व सुदामेचे युट्यूब चॅनल देखील आहे. त्याच्या या युट्यूब चॅनलला 468K फॉलोवर्स आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Ameya Khopkar: 'पाकिस्तानी कलाकार भारतीय सिनेमांमध्ये किंवा सीरिजमध्ये काम करणार असतील तर त्यांच्या तंगड्या तोडून...'; अमेय खोपकर यांच्या ट्वीटनं वेधलं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anand Paranjape on Raj Thackeray | राज ठाकरे यांची भूमिका ही कायमच बदलणारी, परांजपेंची टीकाSomnath Suryawanshi Mother|मला न्याय मिळाला नाही मी इथेच जीव देते, सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आक्रोशManoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवाना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Embed widget