एक्स्प्लोर

'हिंदुस्थान का शेर आ रहा है'; पृथ्वीराजचा टीझर प्रदर्शित, अक्षय कुमारचा रॉयल लूक चर्चेत

नुकताच अक्षयच्या 'पृथ्वीराज' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरमधील अक्षयच्या डायलॉग्सने अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

Prithviraj Teaser Out : बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार त्याच्या बिग बजेट चित्रपटांमुले नेहमी चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी अक्षयचा सूर्यवंशी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सूर्यवंशीमधील अक्षयच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. नुकताच अक्षयच्या 'पृथ्वीराज' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरमधील अक्षयच्या डायलॉग्सने अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

पृथ्वीराज या चित्रपटाचा  1 मिनट 22 सेकंदांचा टीझर  नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये अक्षयसोबतच  मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर देखील दिसत आहे. मनुषीने या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. चित्रपटात मनुषी ही 'संयोगिता' या भूमिकेत दिसणार आहे. पृथ्वीराज या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. या चित्रपटात संजय दत्त आणि सोनू सूद हे महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी 2019 मध्ये या चित्रपटाची घोषणा केली होती.  हा चित्रपट 22  जानेवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

Ankita Lokhande : अंकिताची लगीनघाई, बॅचलर पार्टीची तयारी सुरु; या ठिकाणी होणार शाही विवाह सोहळा

2017 मध्ये मानुषीने मिस वर्ल्ड हा किताब जिंकला होता. आता तिच्या या चित्रपटातील अभिनय पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. अक्षय बॅक टू बॅक त्याच्या बिग बजेट चित्रपटांची घोषणा करत आहे. काही दिवसांपूर्वी अक्षयने  'OMG2'या चित्रपटाचे पोस्टर लॉंच केले होते. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अक्षय भगवान शंकराच्या अवतारामध्ये दिसत आहे.  उज्जैनमध्ये या चित्रपटाच्या शुटिंगची सुरुवात करण्यात आलीय आहे. अक्षयच्या मिशन मंगल,गुड न्यूज, हाउसफुल 4 ,गोल्ड आणि रुस्तम या चित्रपटाने बॉक्सवर 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली.  

Bigg Boss 15: 'जर मी अभिनेता नसतो तर...'; बिग बॉसच्या मंचावर करिअरबाबत सलमान खानचा खुलासा

बाबो! काय सांगता? कतरिनाचं वार्षिक उत्पन्न ऐकून व्हाल थक्क; चित्रपटांसह स्वतःच्या ब्रँडमधून कोट्यवधींचं 'इनकम' 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशही गप्पा; स्नेहभोजन फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशही गप्पा; स्नेहभोजन फोटो
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Sangli : सांगली महानगरपालिकेत कोणाचा गुलाल? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल
Mahapalikecha Mahasangram Parbhani : कचऱ्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये वार-पलटवार, कोण मारणार बाजी
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशही गप्पा; स्नेहभोजन फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशही गप्पा; स्नेहभोजन फोटो
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Embed widget