एक्स्प्लोर

बाबो! काय सांगता? कतरिनाचं वार्षिक उत्पन्न ऐकून व्हाल थक्क; चित्रपटांसह स्वतःच्या ब्रँडमधून कोट्यवधींचं 'इनकम'

कतरिनाचा सूर्यवंशी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने  बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

Katrina Kaif Net Worth : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या विकी कौशलसोबतच्या अफेअरमुळे  (Vicky Kaushal) चर्चेत आहे. कतरिनाचा सूर्यवंशी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने  बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील अक्षय कुमार आणि कतरिनाच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. कतरिना तिच्या अभिनयाने आणि बॉल्ड अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकत असते. जाणून घेऊयात कतरिनाच्या उत्पन्नाबाबत...

कतरिनाचे वार्षिक उत्पन्न

कतरिनाचे वार्षिक उत्पन्न 224 कोटी रूपये आहे.  एका रिपोर्टनुसार, कतरिना एका चित्रपटामध्ये काम करण्यासाठी जवळपास 11 करोड रूपये घेते. तसेच एका जाहिरातीमध्ये काम करण्यासाठी कतरिना 6 ते 7 कोटी रूपये मानधन घेते. कतरिनाने स्वत: चा  'के ब्यूटी' नावाचा मेक-अप  ब्रँड देखील सुरू केला आहे. या   ब्रँडच्या ब्यूटी प्रोडक्ट्सला अनेकांची पसंती मिळाली आहे. या  ब्रँडच्या जाहिरातीचे दिग्दर्शन जोया अख्तरने केले होते. जाहिरातीमध्ये राजा कुमारी, सायना नेहवाल आणि कुशा कपिला यांनी काम केले होते. फोर्ब्स च्या 2019च्या रिपोर्टनुसार, कतरिना भारतातमध्ये सर्वांत जास्त कमाई करणारी 23 वी सेलिब्रिटी ठरली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कतरिनाच्या बार बार देखो,जग्गा जासूस आणि टायगर जिंदा है या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. कतरिना आणि विकी कौशलचा लवकरच विवाह सोहळा पार पडणार आहे अशी चर्चा आहे. एका रिपोर्टनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे लग्न करण्याचा प्लॅन केला आहे. 700 वर्ष जुन्या असणाऱ्या या किल्ल्यात त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. या किल्ल्यातला प्रति व्यक्ती एका रात्रीचा खर्च 90 हजार आहे. 7 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान लग्नसोहळा पार पडणार आहे, असं म्हणले जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget