एक्स्प्लोर

Salaar Release Date : प्रतीक्षा संपली! प्रभासचा 'सालार' 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Prabhas : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा 'सालार' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Prabhas Salaar Movie Release Date : दाक्षिणात्य सुपरस्टार 'प्रभास' (Prabhas) सध्या त्याच्या 'आदिपुरुष' (Adipurush) या सिनेमामुळे चर्चेत आहे. दरम्यान त्याच्या आगामी 'सालार' (Salaar) या सिनेमाची रिलीज डेटदेखील आता समोर आली आहे. 'सालार' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'सालार' कधी होणार प्रदर्शित? (Salaar Release Date)

प्रभासचा बहुचर्चित 'सालार' हा सिनेमा 28 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची रिलीज डेट जाहीर करत निर्मात्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रभास खतरनाक अंदाजात दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत निर्मात्यांनी लिहिलं आहे,"28 सप्टेंबर 2023 रोजी एक हिंसक व्यक्ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुमची झोप उडवण्यासाठी तो सज्ज आहे". 

View this post on Instagram
 
A post shared by Salaar (@salaarthesaga)

'सालार 2' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

'सालार' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रशांत नीलने सांभाळली आहे. याआधी प्रशांतने 'केजीएफ चॅप्टर 1' आणि 'केजीएफ चॅप्टर 2' सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. 'सालार' या सिनेमानंतर 'सालार 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप निर्मात्यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही.  

'सालार'ने रिलीजआधीच मोडला 'RRR'चा रेकॉर्ड

प्रभासच्या 'सालार'ने रिलीजआधीच ऑस्कर विजेच्या 'आरआरआर' (RRR) या सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. 100 कोटींमध्ये या सिनेमाचे परदेशी राइट्स विकले गेले आहेत. 'सालार' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून सिनेप्रेमी आणि प्रभासचे चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

प्रभाससाठी 2023 खूपच खास!

प्रभासचा 'आदिपुरुष' (Adipurush) आणि 'प्रोजेक्ट के' (Project K) हे सिनेमे लवकच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'आदिपुरुष' या सिनेमात प्रभास क्रिती सेनन आणि सैफ अली खानसोबत झळकणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससाठी हे वर्ष खूपच खास आहेत. यावर्षात त्याचे तीन बिग बगेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'बाहुबली' (Baahubali) या सिनेमामुळे प्रभासची लोकप्रियता चांगलीच वाढली होती. जगभरात त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. आता त्याच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

संबंधित बातम्या

प्रभासच्या आगामी 'सलार' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लग्न पुढे ढकलल्याच्या उलट सुलट चर्चा; स्मृती मानधनासह  पलाशनीही इंस्टाग्राम बायो केला अपडेट, चर्चांना उधाण
लग्न पुढे ढकलल्याच्या उलट सुलट चर्चा; स्मृती मानधनासह पलाशनीही इंस्टाग्राम बायो केला अपडेट, चर्चांना उधाण
Salil Deshmukh : मनाला पटेल अशा योग्य उमेदवाराचाच प्रचार करणार, सलील देशमुखांची रोखठोक भूमिका; नागपुरातील निवडक प्रचारानं चर्चेला उधाण
आधी राजीनामा, आता म्हणताय, मनाला पटेल अशा योग्य उमेदवाराचाच प्रचार करणार; सलील देशमुखांचा निवडक प्रचार चर्चेत
Karnataka Congress Crisis: डीके आणि सीएम सिद्धरामय्यांची ब्रेकफास्ट पे चर्चा! दोघांमधील खूर्ची वादावर आता तरी 'ब्रेक' लागणार?
डीके आणि सीएम सिद्धरामय्यांची ब्रेकफास्ट पे चर्चा! दोघांमधील खूर्ची वादावर आता तरी 'ब्रेक' लागणार?
Shani Sade Sati: 2026 वर्षात शनिची साडेसाती तुमच्यावर नाही ना? फार कमी लोकांना माहीत, ठरवलेले प्लॅन रद्द होण्याची शक्यता, ज्योतिषी म्हणतात..
2026 वर्षात शनिची साडेसाती तुमच्यावर नाही ना? फार कमी लोकांना माहीत, ठरवलेले प्लॅन रद्द होण्याची शक्यता, ज्योतिषी म्हणतात..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
Top 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट 29 नोव्हेंबर 2025
Sayaji Shinde Nashik Tapovan Tree Cutting : एकही झाड तुटू देणार नाही, झाडं तोडल्यास माफी नाही
Sharad Pawar on Congress :  मुंबई पालिकेसाठी काँग्रेसचा 'स्वबळाचा' नारा: महाविकास आघाडीत तणाव! उद्धव ठाकरे, शरद पवारांकडून नाराजी व्यक्त
chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लग्न पुढे ढकलल्याच्या उलट सुलट चर्चा; स्मृती मानधनासह  पलाशनीही इंस्टाग्राम बायो केला अपडेट, चर्चांना उधाण
लग्न पुढे ढकलल्याच्या उलट सुलट चर्चा; स्मृती मानधनासह पलाशनीही इंस्टाग्राम बायो केला अपडेट, चर्चांना उधाण
Salil Deshmukh : मनाला पटेल अशा योग्य उमेदवाराचाच प्रचार करणार, सलील देशमुखांची रोखठोक भूमिका; नागपुरातील निवडक प्रचारानं चर्चेला उधाण
आधी राजीनामा, आता म्हणताय, मनाला पटेल अशा योग्य उमेदवाराचाच प्रचार करणार; सलील देशमुखांचा निवडक प्रचार चर्चेत
Karnataka Congress Crisis: डीके आणि सीएम सिद्धरामय्यांची ब्रेकफास्ट पे चर्चा! दोघांमधील खूर्ची वादावर आता तरी 'ब्रेक' लागणार?
डीके आणि सीएम सिद्धरामय्यांची ब्रेकफास्ट पे चर्चा! दोघांमधील खूर्ची वादावर आता तरी 'ब्रेक' लागणार?
Shani Sade Sati: 2026 वर्षात शनिची साडेसाती तुमच्यावर नाही ना? फार कमी लोकांना माहीत, ठरवलेले प्लॅन रद्द होण्याची शक्यता, ज्योतिषी म्हणतात..
2026 वर्षात शनिची साडेसाती तुमच्यावर नाही ना? फार कमी लोकांना माहीत, ठरवलेले प्लॅन रद्द होण्याची शक्यता, ज्योतिषी म्हणतात..
Raj Thackeray: काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली, जी झाडं कुठे दिसली नाहीत; सुधीर मुनगंटीवारांचं नाव न घेता राज ठाकरेंचा गिरीश महाजनांना खोचक टोला
काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली, जी झाडं कुठे दिसली नाहीत; सुधीर मुनगंटीवारांचं नाव न घेता राज ठाकरेंचा गिरीश महाजनांना खोचक टोला
'तेव्हाही तुम्ही पुरावा मागणार का?' विद्यापीठात काम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मासिक पाळीचा पुरावा मागताच सुप्रीम कोर्टाचा संतप्त सवाल
'तेव्हाही तुम्ही पुरावा मागणार का?' विद्यापीठात काम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मासिक पाळीचा पुरावा मागताच सुप्रीम कोर्टाचा संतप्त सवाल
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा आता नवा तुघलकी फतवा! या 19 गरीब देशातील निर्वासितांना नो एन्ट्री; नव्याने कोणाला हाकलून देणार ते सुद्धा सांगितलं
डोनाल्ड ट्रम्प यांचा आता नवा तुघलकी फतवा! या 19 गरीब देशातील निर्वासितांना नो एन्ट्री; नव्याने कोणाला हाकलून देणार ते सुद्धा सांगितलं
Palghar News: सात कोटी बाजार मूल्य असलेल्या सहकारी संस्थेच्या जमिनीची केवळ 70 लाखांना विक्री, सहाय्यक निबंधकांचं पालघर पोलिसांना पत्र
मोठी बातमी! सात कोटी बाजार मूल्य असलेल्या सहकारी संस्थेच्या जमिनीची केवळ 70 लाखांना विक्री, सहाय्यक निबंधकांचं पालघर पोलिसांना पत्र
Embed widget