एक्स्प्लोर
प्रसिद्ध सुफी गायक प्यारेलाल वडालींचं निधन
प्रसिद्ध सुफी गायक प्यारेलाल वडाली यांचं आज (शुक्रवार) सकाळी निधन झालं.
अमृतसर : प्रसिद्ध सुफी गायक प्यारेलाल वडाली यांचं आज (शुक्रवार) सकाळी निधन झालं. अमृतसरमध्ये हृदयविकारच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. काल त्यांना अमृतसरच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मावळली.
वडाली ब्रदर्सच्या अनेक मैफली गाजल्या आहेत. सुफी संगीत जनमानसात पोहोचविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
वडाली ब्रदर्सचं 'तू माने या ना माने' ही गाणं आजही लोकांच्या स्मरणात आहे. तसंच तनु वेड्स मनुमधील वडाली ब्रदर्सचं 'ए रंग रेज मेरे' हे गाणं हिट झालं होतं.
दरम्यान, शिरोमणी अकाली दलचे सुखबीर सिंह बादल यांनी प्यारेलाल वडाली यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.I’m deeply saddned to hear about the demise of Sh. Pyare Lal Wadali of Wadali Brothers – the epitome of Sufi music. It is an unbearable loss to the music world. I pray to almighty to grant eternal peace to the departed soul. pic.twitter.com/1Tl3cbtT3A
— Sukhbir Singh Badal (@officeofssbadal) March 9, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement