एक्स्प्लोर

ट्रंप आणि इस्रायलने मर्यादा ओलांडल्या... जावेद अख्तर यांची X पोस्ट चर्चेत, सडकून टीका केली, म्हणाले...

या घटनेनंतर जावेद अख्तर यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर टीका केली आहे.

Javed Akhtar: प्रसिद्ध गीतकार आणि पटकथालेखक जावेद अख्तर यांनी अमेरिके-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावावर भाष्य करत सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणाऱ्या जावेद अख्तर यांनी यावेळीही ठाम शब्दांत मत मांडले.

सध्या मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. या घटनेनंतर जावेद अख्तर यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले जावेद अख्तर? 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत त्यांनी म्हटले की, ' यावेळी ट्रंप आणि इस्रायलने मर्यादा ओलांडल्या आहेत. इराणशी इराकसारखे वर्तन करण्याची मुभा दिली गेली, तर चीनसारख्या देशाची जागतिक विश्वासार्हता धोक्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, बलप्रयोगाची भाषा करणारे नेते इतर देशांना प्रत्युत्तर देण्यास भाग पाडत आहेत आणि त्यामुळे तणाव अधिक वाढत आहे.'

 

दरम्यान, या वाढत्या तणावाचा परिणाम दुबईवरही झाला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ काही काळासाठी बंद करण्यात आल्याने प्रवासी अडचणीत सापडले आहेत. अनेक भारतीय कलाकारही सध्या दुबईत अडकले असल्याची माहिती आहे. त्यात अभिनेता आर. माधवन, दक्षिणेतील सुपरस्टार अजित कुमार आणि अभिनेत्री ईशा गुप्ता यांचा समावेश आहे.

अजित कुमार रेसिंगसंदर्भातील बांधिलकी पूर्ण करण्यासाठी दुबईला गेले होते. मात्र उड्डाणे रद्द झाल्यामुळे त्यांचा चेन्नईला परतण्याचा प्रवास सध्या अडचणीत आला आहे. वाढत्या संघर्षामुळे संपूर्ण परिसरात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ali Khamenei Death) यांचा मृत्यू झाला. याबाबत इराणच्या माध्यमांशी अधिकृत माहिती दिली. अयातुल्ला अली खामेनी 1989 पासून इराणचे सर्वोच्च नेते होते.त्यांच्या मृत्यूमुळे इराणच्या राजकारणावर आणि प्रादेशिक परिस्थितीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. येत्या काळात देशातील सत्ता आणि नेतृत्वाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात येऊ शकतात.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Drishyam 3: सस्पेन्स थ्रिलरचा डंका; 'दृश्यम 3'नं दुसऱ्या रविवारीही मारली बाजी, लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठणार
सस्पेन्स थ्रिलरचा डंका; 'दृश्यम 3'नं दुसऱ्या रविवारीही मारली बाजी, लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठणार
Super Duper Marathi Film On OTT: बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करून ललित प्रभाकरच्या सिनेमाची OTT वर एन्ट्री; कुठे पाहाल?
बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करून ललित प्रभाकरच्या सिनेमाची OTT वर एन्ट्री; कुठे पाहाल?
Pandit Chandrakant Limaye Passed Away:जेष्ठ गायक पं. चंद्रकांत लिमये यांचे निधन, कट्यार काळजात घुसली ' नाटकात खाँ साहेबांची भूमिका साकारणारा अजरामर स्वर हरपला
जेष्ठ गायक पं. चंद्रकांत लिमये यांचे निधन, कट्यार काळजात घुसली ' नाटकात खाँ साहेबांची भूमिका साकारणारा अजरामर स्वर हरपला
Girgaon: उकाड्यात गिरगावकर घामाघूम! दक्षिण मुंबईतील वीजपुरवठा खंडीत, पाण्याचेही हाल, लाईट कधी येणार?
उकाड्यात गिरगावकर घामाघूम! दक्षिण मुंबईतील वीजपुरवठा खंडीत, पाण्याचेही हाल, लाईट कधी येणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare and Parth Pawar: 'पार्थ पवार खूप जोरात पळतायंत असं वाटत नाही का?'; सुनील तटकरे म्हणाले...
'पार्थ पवार खूप जोरात पळतायंत असं वाटत नाही का?'; सुनील तटकरे म्हणाले...
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana : 80 लाखांचा आकडा तो ई-केवायसीचा नाही, इन्कम टॅक्स ते आरटीओच्या डेटाचा दाखला, आदिती तटकरेंनी तपशीलवार सांगितलं...
लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र, आदिती तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, आकडेवारी सांगत म्हणाल्या...
Shivsena Candidate List Vidhan Parishad Election 2026: खान, फाटक...विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर; एकनाथ शिंदेंची पुन्हा स्मार्ट खेळी
खान, फाटक...विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर; एकनाथ शिंदेंची स्मार्ट खेळी
Commercial LPG : पाच महिन्यात व्यावसायिक वापराच्या 19 किलोच्या सिलेंडरचे दर दुप्पट, 2026 मध्ये 7 वेळा दरवाढ, नवे दर जाणून घ्या
पाच महिन्यात व्यावसायिक वापराच्या 19 किलोच्या सिलेंडरचे दर दुप्पट, 2026 मध्ये 7 वेळा दरवाढ, नवे दर जाणून घ्या
Ladki Bahin Yojana : आज 80 लाख महिला अपात्र ठरल्या, पुढील वर्षात 50 ते 60 लाख महिला अपात्र ठरवल्या जातील, जयंत पाटील यांचा दावा
80 लाख महिलांना अपात्र ठरवलं, हळूहळू शासनाने ही योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही : जयंत पाटील
Arun Lakhani and Supriya Sule: भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखाणींना सुप्रिया सुळेंचा मेसेज, म्हणाल्या....
भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखाणींना सुप्रिया सुळेंचा मेसेज, म्हणाल्या....
Sunil Tingre Pune Vidhan Parishad Election 2026: पुणे विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, सुनील टिंगरे जिजाई बंगल्याबाहेर पडले अन् थेट फॉर्म भरायला पोहोचले
पुणे विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, सुनील टिंगरे जिजाई बंगल्याबाहेर पडले अन् थेट फॉर्म भरायला पोहोचले
Crime news Gadchiroli: इन्स्टाग्रामवर मैत्री, समलैंगिक प्रेमसंबंध फुलले, लग्नाला नकार मिळताच सपासप वार करुन संपवलं
इन्स्टाग्रामवर मैत्री, समलैंगिक प्रेमसंबंध फुलले, लग्नाला नकार मिळताच सपासप वार करुन संपवलं
Embed widget