एक्स्प्लोर

पंचमदा यांच्या स्मृतिदिनानिमित्त 10 रंजक गोष्टी

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील जादूगार संगीतकार आर. डी. बर्मन अर्थात पंचमदा यांचा 27 जून 1939 हा जन्मदिवस. वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी या अवलियाने जगाला अलविदा केलं. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे पती आणि संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन यांचे सुपुत्र अशीही त्यांची ओळख. पंचमदांच्या 77 व्या जन्मदिनानिमित्त गुगलने डूडल रेखाटून त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.  

पंचमदा यांच्या स्मृतिदिनानिमित्त 10 रंजक गोष्टी

1. वयाच्या 9 व्या वर्षी आर. डी. बर्मन यांनी पहिल्यांदा गाणं संगीतबद्ध केलं. 'ऐ मेरी टोपी पलट के आ' हे गाणं काही वर्षांनी (1956 मध्ये) त्यांचे पिता एस. डी. बर्मन यांनी फंटूश चित्रपटात वापरलं. तर 'सर जो तेरा चक्राये' हे गुरु दत्तच्या प्यासा (1957) मध्ये वापरलं गेलं.   2. हेमंत कुमार यांच्या आवाजातील 'है अपना दिल तो आवारा' गाण्याला रसिकांची पसंती मिळाली. मात्र 'सोलवा साल'मधील या गाण्यातलं माऊथ ऑर्गन खुद्द पंचमदा यांनी वाजवलं होतं.   3. इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा वापर पंचमदांनी पहिल्यांदा सिनेमामध्ये केला. तिसरी मंजिल चित्रपटातील गाजलेल्या 'ओ मेरे सोना रे..' या गाण्यासाठी आर. डींनी पहिल्यांदा ही वाद्यं वापरली.   4. पावसाच्या थेंबांचा आवाज मिळवण्यासाठी तर पंचमदांनी कमालच केली. पाऊस पडताना अख्खी रात्र घराच्या बाल्कनीत बसून त्यांनी मनाजोगता आवाज मिळवला आणि रेकॉर्ड केला.   5. 'चुरा लिया है तुमने जो दिल को..' गाण्यातील संगीताला अनेक श्रोत्यांनी दाद दिली. गाण्याच्या सुरुवातीच्या पीसमध्ये ग्लासवर चमचा वाजवून आर. डी. बर्मन यांनी आवाज निर्माण केला होता.   6. त्याकाळी संगीतकारांमधील स्पर्धा तीव्र असली तरी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासाठी 'दोस्ती' चित्रपटात आणि कल्याणजी-आनंदजी यांच्यासाठी दुसऱ्या एका चित्रपटात पंचमदांनी माऊथ ऑर्गन वाजवला. 7. 'बिती ना बितायी रैना' हे गाणं आर. डींनी एका हॉटेलच्या रुममध्ये संगीतबद्ध केलं होतं. परिचय चित्रपटातील गाण्यासाठी लता मंगेशकर आणि भूपिंदर या दोघांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.   8. मेहमूदच्या 'भूत बंगला' या चित्रपटातून आर. डी. बर्मन पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकले.   9. 'अब्दुल्ला' चित्रपटातील एका गाण्यासाठी पंचमदांनी एक फुगा बांबूला बांधून त्याची सुरावट निर्माण केली.   10. ब्राझिलियन बोसा नोवा रिदम हिंदी सिनेमात आणणारे पंचमदा पहिलेच संगीतकार. पती पत्नी या चित्रपटात आशाजींनी गायलेल्या 'मार डालेगा दर्द ए जिगर' गाण्यासाठी हा ठेका वापरला गेला.

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Koffee With Karan 9: 'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
Ramayana New Trailer Yash Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
Nana Patekars Son Malhar On Actors Final Moments: 'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
Youtuber Sourav Joshi Trolled: बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget