एक्स्प्लोर

Get Well Soon शाहरुख; ममता बॅनर्जींनी ट्वीट करत किंग खानसाठी केली प्रार्थना

Mamata Banerjee : शाहरुख खानला कोरोनाची लागण झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीट केलं आहे.

Mamata Banerjee On SRK : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला (Shahrukh Khan) दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी ट्वीट करत शाहरुख लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे. याआधी पठाण सिनेमाच्या शूटिंगदरम्यान शाहरुखला कोरोनाची लागण झाली होती. 

ममता बॅनर्जी यांनी केले ट्वीट

ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करत लिहिले आहे,"आमच्या ब्रॅंड
अॅम्बेसेडर शाहरुख खानला कोरोनाची लागण झाली आहे. शाहरुखची तब्येत लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना करा". सध्या शाहरुख त्याच्या घरीच विलगीकरणात आहे. शाहरुखसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. 

करण जोहरची बर्थडे पार्टी कोरोना स्प्रेडर 

करण जोहरची बर्थडे पार्टी कोरोना स्प्रेडर असल्याचे म्हटले जात आहे. करण जोहरच्या बर्थडे पार्टीत सहभागी झालेल्या आदित्य रॉय कपूर, कार्तिक आर्यन, कतरिना कैफ आणि शाहरुख खान या सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. पण कतरिना कैफ आता कोरोनामुक्त झाली आहे. 

'या' कलाकारांनी करण जोहरच्या बर्थडे पार्टी लावली होती हजेरी

अनन्या पांडे, फराह खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, ह्रतिक रोशन, जुही चावला,विकी कौशल, सलमान खान, काजोल, राणी मुखर्जी, करीना कपूर,कियारा आडवाणी, जाह्नवी कपूर,शाहरुख खान आणि मलयाका आरोरा यांसारख्या अनेक बॉलिवूडमधील कलाकारांनी करण जोहरच्या पार्टीला हजेरी लावली होती. 

'जवान'चा टीझर रिलीज

शाहरुख खानने पत्नी गौरी खान आणि मुलगा आर्यनसोबत करण जोहरच्या बर्थडे पार्टीला हजेरी लावली होती. शाहरुखचे सध्या अनेक प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये आहेत. शाहरुखने 3 जूनला त्याच्या आगामी 'जवान' सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला होता. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये शाहरुख जखमी दिसत आहे. या सिनेमात शाहरुख दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारासोबत दिसणार आहे. 

संबंधित बातम्या

Shahrukh Khan Covid Positive : बॉलिवूडला कोरोनाचा विळखा; शाहरुख खानला कोरोनाची लागण

Karan Johar birthday Party : करण जोहरची बर्थडे पार्टी कोविड स्प्रेडर? 50 ते 55 जणांना कोरोना संसर्ग

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget