एक्स्प्लोर

हेमंत ढोमे दिग्दर्शित सिनेमा ‘फसक्लास दाभाडे'ने पाहिल्या 3 दिवसांत पार केला 2 कोटींचा टप्पा

First Class Dabhade Marathi Movie : फस्ट क्लास दाभाडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

First Class Dabhade Marathi Movie : मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याचा ‘फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट २४ जानेवारीला रिलीज झाला.  या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, पहिल्या तीन दिवसांमध्ये या चित्रपटाने २ कोटींचा टप्पा पार केला आहे. 
कौटुंबिक नात्यांवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, निवेदिता सराफ, उषा नाडकर्णी, मिताली मयेकर, राजसी भावे, हरीश दुधाडे अशी तगडी स्टार कास्ट आहे. 

क्षिती जोगने केली चित्रपटाची निर्मिती

अमितराजने या चित्रपटाला म्यूझिक दिलं असून या चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय आणि टी-सिरीज सारख्या मोठ्या बॅनरसोबत झाली आहे. यातील अभिनेत्री क्षिती जोग हीनं निर्माती म्हणूनही काम पहिलंय.

बॉक्स ऑफिसवर चांगलीच बाजी मारली

2025 मध्ये प्रदर्शित झालेला हा चौथा मराठी चित्रपट आहे. यावर्षी याआधीच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. मात्र फसक्लास दाभाडेने मराठीतले आधीचे रेकॉर्ड मोडीत काढत बॉक्स ऑफिसवर चांगलीच बाजी मारलीये. अनेक ठिकाणी या चित्रपटाला हाऊसफुल चे बोर्ड देखील लागले आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)

फसक्लास दाभाडेची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरुच

या चित्रपटासोबत अभिनेता अक्षय कुमारचा ‘स्काय फ़ोर्स’ हा चित्रपट देखील या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. परंतू त्याला टक्कर देत फसक्लास दाभाडेची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरुच आहे.

हेही वाचा :

जानव्ही कपूर बेडरुममध्ये मुलासोबत दिसली अन् वडील बोनी कपूर संतापले, लाडक्या लेकीला दिली होती शिक्षा!

सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार

Sonam Kapoor : सोनम कपूरचा मनमोहक अंदाज; पिवळ्या ड्रेसमध्ये दिसतेय खास!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
Rohit Arya Encounter: चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
रायगड, शिवनेरीवर नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा
रायगड, शिवनेरीवर नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chakankar Controversy:'आमच्या लेकीची बदनामी थांबवा', Rupali Chakankar यांच्या विरोधात गावकरी आक्रमक
Ajit Pawar : रुपाली चाकणकरांची खुर्ची संकटात? फलटण प्रकरणातील भूमिका अजित पवारांना अमान्य
Phaltan Doctor Case : संशयित आरोपी प्रशांत बनकर, गोपाळ बदनेला 2 दिवसांची पोलीस कोठडी
Farmers' Protest: 'शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचा अधिकार दिलाच कुणी?', सरकारला संतप्त सवाल
Farmers' Agitation: 'हीच कर्जमाफीची योग्य वेळ, सरकारने आता शब्द फिरवू नये', Ajit Navale यांचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
Rohit Arya Encounter: चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
रायगड, शिवनेरीवर नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा
रायगड, शिवनेरीवर नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
Mumbai Powai Encounter: किडनॅपर रोहित आर्यचा एन्काऊंटर, पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू, हल्ल्यात ज्येष्ठ महिलेसह लहान मुलगी जखमी
मोठी बातमी : किडनॅपर रोहित आर्यचा एन्काऊंटर, पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू, हल्ल्यात ज्येष्ठ महिलेसह लहान मुलगी जखमी
Mumbai Children Hostage: गेल्या सहा दिवसांपासून वेब सिरीजसाठी कास्टिंग, शेवटच्या दिवशी ओलिसनाट्य! लंचसाठी मुल बाहेर आली नाहीत अन् मुलांचा हात काचेतून दिसताच थरकाप उडाला
गेल्या सहा दिवसांपासून वेब सिरीजसाठी कास्टिंग, शेवटच्या दिवशी ओलिसनाट्य! लंचसाठी मुल बाहेर आली नाहीत अन् मुलांचा हात काचेतून दिसताच थरकाप उडाला
मुंबईतील 17 शाळकरी मुलांना ओलीस ठेवणारा किडनॅपर रोहित आर्य कोण, डिमांड काय?
मुंबईतील 17 शाळकरी मुलांना ओलीस ठेवणारा किडनॅपर रोहित आर्य कोण, डिमांड काय?
Embed widget