एक्स्प्लोर

Fighter: 'फायटर'मध्ये हृतिक साकारणार 'ही' भूमिका; दीपिकाच्या भूमिकेबाबत सिद्धार्थ आनंद म्हणाला...

फायटर (Fighter) या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

Fighter : दिग्दर्शत सिद्धार्थ आनंदच्या (Siddharth Anand) आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सकतेने वाट बघत आहेत. सिद्धार्थच्या पठाण (Pathaan) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. त्याच्या वॉर या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता सिद्धार्थचा फायटर (Fighter) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. एका मुलाखतीमध्ये सिद्धार्थ आनंदनं दीपिका आणि हृतिकच्या भूमिकेबाबत माहिती दिली. 

हृतिक आणि दीपिका साकारणार हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची भूमिका

हृतिक आणि दीपिका हे फायटर या चित्रपटामध्ये हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची भूमिका साकारणार आहेत, असं सिद्धार्थने एका मुलाखतीमध्ये सांगितलं. हा चित्रपट जानेवारी 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

दीपिकाच्या भूमिकेबाबत सिद्धार्थ आनंदने एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, "दीपिका ही फायटर चित्रपटात हवाई दलाच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. ती हवाई दलाच्या एलिट युनिटचा एक भाग आहे. ही अशी भूमिका आहे जी तिने यापूर्वी साकारली नाही. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, ही भूमिका तिच्यासारखीच आहे. ती सेटवर खूप मजा-मस्ती करते. दीपिका ही हृतिकच्या भूमिकेला चांगली टक्कर देईल."

फायटर या चित्रपटात अनिल कपूर हे देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 30 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. पण आता या चित्रपटाची रिलीज डेट बदलून 25 जानेवारी 2024 करण्यात आली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

दीपिकाचे आगामी चित्रपट

दीपिकाचा 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. जगभरातील प्रेक्षकांची या चित्रपटाला पसंती मिळाली. आता दीपिकाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  दीपिका ही फायटर चित्रपटाबरोबरच प्रोजेक्ट के (Project K) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि प्रभास (Prabhas) हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. प्रोजेक्ट के चित्रपटात अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) देखील काम करणार आहे, असंही म्हटलं जात आहे. 

Pathaan: प्रतीक्षा संपली! शाहरुखचा 'पठाण' घरबसल्या पाहता येणार; कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? जाणून घ्या...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News : नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
Supreme Court Youtube Hack : सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
West Bengal Doctor : पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येण
पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येणार
Dhule Crime: गिरासे कुटुंबीयांचा गूढ मृत्यू, एकाच घरात चार मृतदेह, पोलिसांना सापडला महत्त्वाचा क्लू
धुळ्यात चौकोनी कुटुंबाची आत्महत्या, पोलिसांना सुसाईड नोट सापडली, नातेवाईक म्हणतात घातपात झालाय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NCP Muslim Candidate : 10 टक्के जागांवर राष्ट्र्वादी मुस्लिम उमेदवार देणारRamdas Athawale Vidhansabha : 10 ते 12 जागांसह 2 मंत्रिपदाची रामदास आठवलेंची मागणीManish Sisodia Ahmednagar : मनीष सिसोदियांच्या हस्ते कर्जतमधील शाळेचं उद्घाटनNarendra Modi Wardha : पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यात दाखल, दिग्गज नेत्यांची उपस्थिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News : नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
Supreme Court Youtube Hack : सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
West Bengal Doctor : पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येण
पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येणार
Dhule Crime: गिरासे कुटुंबीयांचा गूढ मृत्यू, एकाच घरात चार मृतदेह, पोलिसांना सापडला महत्त्वाचा क्लू
धुळ्यात चौकोनी कुटुंबाची आत्महत्या, पोलिसांना सुसाईड नोट सापडली, नातेवाईक म्हणतात घातपात झालाय
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Laxman Hake : मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
Army Officer Beaten Odisha : पोलीस ठाण्यात आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
Embed widget