VIDEO: सुपरस्टार रजनीकांत यांच्या वाढदिवसाला चाहत्यांना मिळालं गिफ्ट; आगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 12 Dec 2023 08:40 PM
VIDEO: सुपरस्टार रजनीकांत यांच्या वाढदिवसाला चाहत्यांना मिळालं गिफ्ट; आगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा
Rajinikanth: रजनीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त लाइका प्रोडक्शननं नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून Thalaivar 170 च्या टायटलची घोषणा करण्यात आली आहे. Read More
Animal: 'अॅनिमल' नंतर 'या' चित्रपटात झळकणार बॉबी देओल; म्हणाला, "ही भूमिका माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरची..."
 Animal Movie: अॅनिमल (Animal) या चित्रपटानंतर बॉबीच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये बॉबीनं त्याच्या आगामी चित्रपटाची माहिती दिली आहे.  Read More
VIDEO: बिग बॉसच्या घरात हमसून हमसून रडली अंकिता; विकीसोबत 'या' कारणामुळे झाली बाचाबाची
Bigg Boss 17: नुकतीच बिग बॉसच्या घरात अंकिता आणि विकी यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली आहे. या वादानंतर अंकिता ही बिग बॉसच्या घरात भावूक झाली. Read More
Panchak movie Trailer out: प्रतीक्षा संपली! माधुरी दीक्षितच्या 'पंचक' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
Panchak movie Trailer out: पंचक या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  या ट्रेलरमधील डायलॉग्सनं आणि कलाकारांच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
Dry Day movie Release Date: पंचायत फेम जितेंद्र कुमार आणि श्रिया पिळगावकरच्या "ड्राय-डे"ची घोषणा; कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार चित्रपट? जाणून घ्या...
Dry Day movie Release Date: जितेंद्र कुमार आणि श्रिया यांचा ड्राय-डे (Dry Day) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे. Read More
Ankita Vicky Wedding Anniversary : 'बिग बॉस'च्या घरात लग्नाचा वाढदिवस साजरा करणार अंकिता लोखंडे अन् विकी जैन
Anikita Lokhande Vicky Jain : अंकिता लोखंडे आणि विकी जैन 'बिग बॉस'च्या घरात लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करणार आहेत. Read More
Year Ender 2023: ज्युनियर मेहमूद ते सतीश कौशिक; 2023 मध्ये 'या' कलाकारांनी घेतला जगाचा निरोप
Year Ender 2023:जाणून घेऊया अशा कलाकारांबद्दल ज्यांनी 2023 या वर्षी जगाचा निरोप घेतला. Read More
Ranbir Kapoor Networth : कोट्यवधींचा मालक आहे आलियाचा नवरा; चित्रपटांव्यतिरिक्त रणबीरची कमाई काय?
Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर कोट्यवधी रुपयांचा मालक आहे. Read More
Fighter Poster Out : 'फायटर' सिनेमातील करण सिंह ग्रोवरचं धमाकेदार पोस्टर आऊट; नऊ वर्षांनी गाजवणार रुपेरी पडदा
Karan Singh Grover : 'फायटर' (Fighter) या सिनेमातील करण सिंह ग्रोवरचं पोस्टर आऊट झालं आहे. Read More
Virat Kohli And Anushka Sharma : विरुष्कानं धुमधडाक्यात साजरा केला लग्नाचा वाढदिवस; शेअर केले खास फोटो
Anushka Sharma And Virat Kohli Wedding Anniversary: अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी नुकतेच सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. Read More
Shah Rukh Khan : 'डंकी'च्या रिलीजआधी शाहरुख खान वैष्णो देवीच्या दर्शनाला; व्हिडीओ व्हायरल
Shah Rukh Khan : 'डंकी'च्या (Dunki) रिलीजआधी शाहरुख खान वैष्णो देवीच्या दर्शनाला गेला आहे. Read More
Kadak Singh Review: शेवटपर्यंत उत्सुकता ताणून धरणारा चित्रपट पंकज त्रिपाठी यांचा कडक सिंह; वाचा रिव्ह्यू
Kadak Singh Review: कडक सिंह (Kadak Singh) हा एक थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट  ZEE5 वर रिलीज झाला आहे. Read More
Alia Bhatt : 'गंगूबाई काठियावाडी' नंतर आलिया भट्ट करणार 'हा' बायोपिक! वृत्तनिवेदिकेच्या भूमिकेत दिसणार अभिनेत्री
Alia Bhatt : 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) या सिनेमानंतर आलिया भट्ट लवकरच एका बायोपिकच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Rashmika Mandanna : 'अ‍ॅनिमल' सुपरहिट होताच रश्मिका मंदाना पोहोचली काश्मीरला; नॅशनल क्रशने शेअर केला व्हिडीओ
Rashmika Mandanna : अभिनेत्री रश्मिका मंदानाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती काश्मीरमध्ये मजा-मस्ती करताना दिसत आहे. Read More
Pooja Sawant on Marriage : सिद्धेशला साथीदार म्हणून का निवडलं, लग्नाचा मुहूर्त कधी? पूजा सावंत Exclusive
Pooja Sawant : मराठमोळी 'कलरफुल' अभिनेत्री पूजा सावंत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने जोडीदारासोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. Read More
Golden Globes 2024 Nomination : 'बार्बी' आणि 'ओपनहायमर'चा 'गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2024'मध्ये दबदबा; वाचा नॉनिमेशनची संपूर्ण यादी
Golden Globes Awards 2024 : 'गोल्डन ग्लोब्स अवॉर्ड्स 2024' या पुरस्कारांची नॉमिमेशन यादी आता समोर आली आहे. Read More
Google Search 2023 : भारतात 2023 मध्ये गूगलवर सर्वाधिक सर्च केला गेला 'जवान'; 'TOP 10' चर्चेत असणाऱ्या सिनेमांबद्दल जाणून घ्या
Google Search 2023 : गूगलने 2023 मध्ये सर्वाधिक चालणाऱ्या सिनेमांची यादी जाहीर केली आहे. Read More
Rijul Maini : भारतीय वंशाची रिजुल मैनी ठरली 'Miss India USA 2023'! 25 राज्यांच्या 56 सौंदर्यवतींवर केली मात
Miss India USA 2023 : 25 देशांच्या 56 सौंदर्यवतींवर मात करत भारतीय वंशाची रिजुल मैनीने (Rijul Maini) 'मिस इंडिया यूएसए 2023'चा मान पटकावला आहे. Read More
Happy Birthday Rajinikanth : बस कंडक्टर ते सुपरस्टार; मराठी कुटुंबात जन्म अन् झाला तामिळनाडूचा थलायवा; रजनीकांतला 'असा' मिळाला पहिला सिनेमा
Rajinikanth : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आज आपला 73 वा वाढदिवस साजरा करत आहेत. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bollywood Actors : शाहरुख ते रणवीर; 'या' बॉलिवूडकरांनी स्वत:च्याच पायावर मारुन घेतली कुऱ्हाड; ब्लॉकबस्टर सिनेमांना दिलेला नकार


Bollywood Actors : बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे चांगलेच चर्चेत असतात. एखादा सिनेमा निवडताना सेलिब्रिटी खूप विचार करतात. पण कधीकधी त्यांचा निर्णय चुकतो. शाहरुख खान, (Shah Rukh Khan) रणवीर सिंहसह (Ranveer Singh) अनेक सेलिब्रिटींनी स्वत: च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट ठरलेले सिनेमे कलाकारांनी रिजेक्ट केले होते.


Koffee With Karan 8 : राणी मुखर्जी अन् काजोलमध्ये होता अबोला; 'या' कारणाने कमी झाला दुरावा


Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) या कार्यक्रमात काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) सहभागी झाले होते. काजोल आणि रानी मुखर्जी या बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबत बहिणीदेखील आहेत. नुकताच करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमाचा लेटेस्ट एपिसोड समोर आला आहे. यात काजोल आणि रानी या इंडस्ट्रीतील अभिनेत्री मनोरंजनसृष्टी ते वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक गोष्टींवर भाष्य करताना दिसत आहेत. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमात काजोल आणि राणी मुखर्जी यांनी त्यांच्यात आलेल्या दुराव्याबद्दल भाष्य केलं आहे. काजोल म्हणाली की,"आम्ही एकमेकींसोबत बोलत नव्हतो, अशी एक वेळ होती. आमच्यात भांडण झालंय असंही काही नव्हतं. पण आपापल्या कामात आम्ही व्यस्त होतो. त्यामुळे आमचा एकमेकींसोबत संवाद होत नव्हता". 


Akshay Kelkar : 'बिग बॉस मराठी'चा विजेता अक्षय केळकरला लागलं म्हाडाचं घर; म्हणाला,"चमचमणारी मुंबई आता घरबसल्या पाहणार"


Akshay Kelkar : मुंबईसारख्या शहरात स्वत:चं घर होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी मंडळींपर्यंत सर्वच जण स्वत:चं घर होण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi 4 Winner) अक्षय केळकरसाठी (Akshay Kelkar) हे वर्ष खूपच खास आहे. एकीकडे वर्षाच्या सुरुवातीला तो 'बिग बॉस मराठी 4'चा विजेता झाला. तर दुसरीकडे वर्षाच्या शेवटी मुंबईत त्याला म्हाडाचं घर लागलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.