एक्स्प्लोर

Golden Globes 2024 Nomination : 'बार्बी' आणि 'ओपनहायमर'चा 'गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2024'मध्ये दबदबा; वाचा नॉनिमेशनची संपूर्ण यादी

Golden Globes Awards 2024 : 'गोल्डन ग्लोब्स अवॉर्ड्स 2024' या पुरस्कारांची नॉमिमेशन यादी आता समोर आली आहे.

Golden Globes Awards 2024 Nominations : 'गोल्डन ग्लोब्स अवॉर्ड्स 2024' (Golden Globes Awards 2024 Nominations) या पुरस्कारांची नॉमिमेशन यादी आता समोर आली आहे. या पुरस्कार सोहळ्यात 'बार्बी' (Barbie) आणि 'ओपनहायमर' (Oppenheimer) या सिनेमांचा दबदबा पाहायला मिळत आहे. 7 जानेवारी 2024 रोजी लॉस एंजिल्समध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.  

गोल्डन ग्लोब पुरस्कारांची नॉमिमेशन यादी जाणून घ्या...

सिनेमे (Movies)

- सिनेमॅटिक अॅन्ड बॉक्स ऑफिस अॅचिव्हमेंट्स
- बार्बी
- गार्डियंस ऑफ द गैलेक्सी वॉल्यूम 3
- जॉन विक : चॅप्टर 4
- मिशन : इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट 1
- ओपेनहायमर
- स्पायडर मॅन : अक्रॉस द स्पायडर वर्स
- सुपर मारियो ब्रदर्स 
- टेलर स्विफ्ट : द एरास टूर

बेस्ट मोशन चित्रपट (नाट्य)

- ओपनहायमर
- किलर ऑफ द फ्लावर मून
- पास्ट लाइव्स
- मेइस्ट्रो
- एनॉटॉमी ऑफ अ फॉल
- द जोन ऑफ इंट्रेस्ट

बेस्ट मोशन चित्रपट (विनोदी आणि म्यूजिकल)

- बार्बी
- पुअर थिंग्स
- होल्डओवर
- अमेरिकन फिक्शन
- मे डिसेंबर
- एयर

बेस्ट मोशन पिक्चर (एनिमेटेड)

- द बॉय अॅन्ड द हेरेन
- एलिमेंटल
- स्पायडर मॅन : अक्रॉस द स्पायडर वर्स
- सुपर मारियो ब्रदर्स मूवी
- सुजुमे
- विश

बेस्ट मोशन पिक्चर (नॉन इंग्लिश)

- एनाटॉमी ऑफ अ फॉल
- फॉलन लिव्स
- आयो कॅपिटानो
- पास्ट लाइव्स
- जोन ऑफ इंट्रेस्ट

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

- क्रिस्टोफर नोलन (ओपेनहायमर)
- ग्रेटा गेरविग (बार्बी)
- मार्टिन स्कोर्सेसे (किलर ऑफ़ द फ्लावर मून)
- योर्गोस लैंथिमोस (पुअर थिंग्स)
- ब्रैडली कूपर (मेइस्ट्रो)
- सेलीन सॉन्ग (पास्ट लाइव्स)

सर्वोत्कृष्ट पटकथा

बार्बी (ग्रेटा गेरविग, नूह बाउम्बाच)
पुअर थिंग्स  (टोनी मैकनामारा)
ओपेनहायमर (क्रिस्टोफर नोलन)
किलर्स ऑफ द फ्लॉवर मून (एरिक रोथ, मार्टिन स्कोर्सेसे)
पास्ट लाइव्स (सेलीन सॉन्ग)
एनाटॉमी ऑफ़ ए फॉल (जस्टिन ट्राइट, आर्थर हरारी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता मोशन चित्रपट

सिलियन मर्फी (ओपेनहायमर)
ब्रैडली कूपर, मेइस्ट्रो
लयोनार्डो डिकैप्रियो, किलर ऑफ़ द फ्लावर मून
कोलमैन डोमिंगो, रस्टिन
एंड्रयू स्कॉट, ऑल ऑफ अस स्ट्रेंजर
बैरी केओघन, साल्टबर्न

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मोशन चित्रपट 

लिली ग्लैडस्टोन, किलर ऑफ़ द फ्लावर मून
केरी मुलिगन, मेइस्ट्रो
सैंड्रा हुलर, एनाटॉमी ऑफ़ ए फ़ॉल
एनेट बेनिंग, न्याद
ग्रेटा ली, पास्ट लाइव्स
कैली स्पैनी, प्रिसिला

सर्वोत्कृष्ट अभिनेता मोशन चित्रपट (म्यूझिकल-कॉमेडी)

पॉल जियामाटी, द होल्डओवर्स
जेफरी राइट, अमेरिकन फिक्शन
 टिमोथी चालमेट, वोंका
मैट डेमन, एयर
निकोलस केज, ड्रीम सिनेरियो
जोक्विन फीनिक्स, ब्यू इज आफ्रेड

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मोशन चित्रपट (म्यूझिकल कॉमेडी)

एम्मा स्टोन, पुअर थिंग्स
मार्गोट रोबी, बार्बी
फैंटासिया बैरिनो, द कलर पर्पल
नेटली पोर्टमैन, मई दिसंबर
जेनिफर लॉरेंस, नो हार्ड फीलिंग्स
अल्मा पोयस्टी, फॉलन लिव्स

संबंधित बातम्या

Golden Globe Awards 2023: 'प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला'; गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावणाऱ्या RRR च्या टीमचं पतंप्रधानांकडून कौतुक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget