एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : 'डंकी'च्या रिलीजआधी शाहरुख खान वैष्णो देवीच्या दर्शनाला; व्हिडीओ व्हायरल

Shah Rukh Khan : 'डंकी'च्या (Dunki) रिलीजआधी शाहरुख खान वैष्णो देवीच्या दर्शनाला गेला आहे.

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी 'डंकी' (Dunki) या सिनेमामुळे चर्चेत आहे. 'डंकी' या सिनेमासाठी तो खूप उत्सुक आहे. नुकतचं या सिनेमातील तिसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अशातच आता 'डंकी'च्या रिलीजआधी किंग खान वैष्णो देवीच्या दर्शनाला गेला आहे. 

किंग खान वैष्णो देवीच्या दर्शनाला

शाहरुख खानचा वैष्णो देवी दर्शनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये किंग खान आपली मॅनेजर पूजा ददलानीसोबत दिसत आहे. तसेच शाहरुखच्या चहुबाजूंनी बॉडी गार्ड्सदेखील दिसत आहेत. व्हिडीओमध्ये किंग खानने आपला चेहरा लपवला आहे. पण तरीही चाहत्यांनी त्यांच्या लाडक्या सुपरस्टारला ओळखलं आहे.

शाहरुखच्या 'डंकी'बद्दल जाणून घ्या... (Dunki Movie Details)

शाहरुख खान अभिनीत 'डंकी' या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'डंकी' हा सिनेमा 21 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात शाहरुखसह तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन ईरानी आणि विक्रम कोचर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 120 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 'डंकी' या सिनेमाची प्रभास आणि प्रशांत नीलच्या 'सालार' या सिनेमासोबत टक्कर होणार आहे.

11 महिन्यात तिसऱ्यांदा शाहरुख वैष्णो देवीच्या दर्शनाला

शाहरुख खान या वर्षात तिसऱ्यांदा वैष्णो देवीच्या दर्शनाला गेला आहे. 'पठाण' (Pathaan) आणि 'जवान'च्या (Jawan) रिलीजआधी शाहरुख खान वैष्णो देवीच्या दर्शनाला गेला होता. त्याचा 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा जानेवारी महिन्यात रिलीज झाला होता. तर 'जवान' (Jawan) हा सिनेमा सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित झाला होता. पठाण आण जवान या सिनेमांच्या माध्यमातून शाहरुखने जगभरात लोकप्रियता मिळाली. आता 'डंकी' या सिनेमाच्या माध्यमातून धमाका करण्यासाठी किंग खान सज्ज आहे. 

शाहरुख खानसाठी 2023 हे वर्ष खूप खास ठरलं आहे. 'पठाण' आणि 'जवान' या सिनेमानंतर आता 'डंकी' या सिनेमाच्या माध्यमातून किंग खान जगभरातील बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे. त्याचा हा सिनेमा ब्लॉकबस्टर होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

संबंधित बातम्या

Dunki Trailer : कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणतंय, 'सिनेमॅटिक मास्टरपीस'; किंग खानच्या 'डंकी' चा ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिली अशी रिअॅक्शन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget