Pooja Sawant on Marriage : सिद्धेशला साथीदार म्हणून का निवडलं, लग्नाचा मुहूर्त कधी? पूजा सावंत Exclusive

Pooja Sawant : मराठमोळी 'कलरफुल' अभिनेत्री पूजा सावंत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने जोडीदारासोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती.

Pooja Sawant : मराठीमोळी 'कलरफुल' अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. पूजा कधी आणि कोणासोबत लग्न करणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर काही दिवसांपूर्वी तिने

Related Articles