Pune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

Continues below advertisement

Pune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

 पुण्यामध्ये कारचा विचित्र अपघात झाला. दुसऱ्या मजल्यावरच्या पार्किंग मधन कार खाली कोसळली. दुसऱ्या मजल्यावरती कार पुढे घेण्याऐवजी चुके मागे घेतल्यामुळे ती दुसऱ्या मजल्याच्या पार्किंग वरन खालीच पडली. विमाननगरच्या शुभ अपार्टमेंट मधली ही रविवारची घटना आहे. अपघातामध्ये सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नाही. या घटनेच सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलय. आपण पाहतोय ही पुण्यातली घटना दुसऱ्या. ल्याच्या पार्किंग वरन कार थेट खालीच आलेली दिसतेय. प्रत्यक्षामध्ये गाडी पुढे घेण्याच्या प्रयत्नात असलेला ड्रायवर चुकून गाडी रिवर्स मध्ये टाकून आला त्यामुळे ही गाडी खाली आलेली आहे. सुदैवाने अपघातामध्ये कोणालाही इजा झालेली नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram