एक्स्प्लोर

Dry Day movie Release Date: पंचायत फेम जितेंद्र कुमार आणि श्रिया पिळगावकरच्या "ड्राय-डे"ची घोषणा; कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार चित्रपट? जाणून घ्या...

Dry Day movie Release Date: जितेंद्र कुमार आणि श्रिया यांचा ड्राय-डे (Dry Day) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे.

Dry Day movie Release Date: अभिनेता जितेंद्र कुमारला (Jitendra Kumar) पंचायत या वेब सीरिजमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. त्याचबरोबर अभिनेत्री श्रिया पिळगावकरने (Shriya Pilgaonkar) मिर्झापूरमधील स्वीटी गुप्ताची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली. आता जितेंद्र कुमार आणि श्रिया यांचा ड्राय-डे (Dry Day) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे.

कधी रिलीज होणार ड्राय-डे? (Dry Day movie Release Date)

अन्नू कपूर,जितेंद्र कुमार आणि श्रिया पिळगावकर यांनी ड्राय-डे या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 22 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदीसोबत तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

जितेंद्र कुमार साकारणार 'ही' भूमिका

जितेंद्र कुमार ड्राय-डे या चित्रपटात  गन्नू ही भूमिका साकारणार आहे.  जो व्यवस्थेच्या विरोधात जातो. गन्नू (जितेंद्र कुमार) केवळ त्याच्या प्रेमासाठी जगाशी लढत नाही, तर स्वतःच्या मद्यपानाची समस्ये सोडवण्यासाठी देखील लढा देताना दिसणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Shriya Pilgaonkar (@shriya.pilgaonkar)

जितेंद्र कुमारचे चित्रपट आणि वेब सीरिज

जितेंद्र हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो.  जितेंद्र कुमारच्या ‘पंचायत’ या वेब सीरिजला प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळाली. जितेंद्र कुमारच्या ‘पंचायत’ या वेब सीरिजचा तिसरा सीझन देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  रघुबीर यादव, नीता गुप्ता, चंदन रॉय, फैसल मलिक, अशोक पाठव, पंकज झा, सुनीता राजवर या कलाकारांनी देखील पंचायत या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. 'कोटा फॅक्टरी', 'TVF पिचर्स' यांसारख्या वेब सीरिजमध्ये जितेंद्रनं काम केलं. तसेच 2020 मध्ये रिलीज झालेल्या हिंदी चित्रपट 'शुभ मंगल झ्यादा सावधान' या चित्रपटामध्ये देखील जितेंद्रनं काम केलं आहे.

डिस्ने+ हॉटस्टार या प्लॅटफॉर्मवरील 'ताजा खबर' या वेब सीरिजमधील श्रिया पिळगावकरच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. श्रियाच्या मिर्झापूरमधील अभिनयाचं देखील अनेकांनी कौतुक केलं. आता जितेंद्र कुमार आणि श्रिया पिळगावकर यांच्या ड्राय-डे या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.   

संबंधित बातम्या:

Panchayat 3 Poster : प्रतीक्षा संपली! 'पंचायत 3'चा फर्स्ट लूक आऊट; सचिव अभिषेक त्रिपाठीने सोडलं फुलेरा?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध

व्हिडीओ

Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Embed widget