एक्स्प्लोर

Fighter Poster Out : 'फायटर' सिनेमातील करण सिंह ग्रोवरचं धमाकेदार पोस्टर आऊट; नऊ वर्षांनी गाजवणार रुपेरी पडदा

Karan Singh Grover : 'फायटर' (Fighter) या सिनेमातील करण सिंह ग्रोवरचं पोस्टर आऊट झालं आहे.

Fighter : दीपिका पादुकोण (Deepika Padukone), हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) अभिनीत 'फायटर' (Fighter) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. अशातच आता 'फायटर' या सिनेमातील करण सिंह ग्रोवरचं (Karan Singh Grover) पोस्टर आऊट झालं आहे.

'फायटर' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सिद्धार्थ आनंदने सांभाळली आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमातील दीपिका, हृतिक आणि अनिल कपूर यांचं पोस्टर आऊट झालं आहे. हे पोस्टर चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. आता या सिनेमातील नवं पोस्टर व्हायरल झालं आहे. या पोस्टरमध्ये करण सिंह ग्रोवर लीडरच्या भूमिकेत दिसत आहे.

'फायटर'ची चाहत्यांना उत्सुकता

'फायटर' या सिनेमातील करण सिंह ग्रोवरचं पोस्टर आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या पोस्टरमध्ये करणने वर्दी परिधान केलेली दिसत आहे . या सिनेमात करण सिंह ग्रोवर स्क्वाड्रन लीडर सरताज गिल यांच्या भूमिकेत दिसत आहे. 'फायटर'ची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'फायटर' हा अॅक्शन सिनेमा आहे. चेहऱ्यावर काळ्या रंगाचा गॉगल आणि वर्दीमध्ये करण सिंह ग्रोवर खूपच कमाल दिसत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by karan singh grover (@iamksgofficial)

'फायटर' कधी होणार रिलीज? (Fighter Release Date)

'फायटर'ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. वायकॉम 18 स्टुडिओ आणि मार्फ्लिक्स पिक्सचर्सने या सिनेमाची निर्मिती केली आहे. 25 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'फायटर' या सिनेमात हृतिक, अनिल, दीपिकासह करण सिंह ग्रोवर, अक्षय ओबेरॉय, संजीदा शेख, तलत अजीज महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. 

'फायटर' सिनेमातील करण सिंह ग्रोवरचं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टरवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. करणची पत्नी विपाशा बसूने कमेंट करत लिहिलं आहे,"हँडसम हॉट बेबी". 

'फायटर' या सिनेमातील करण सिंह ग्रोवरचं पोस्टर रिलीज होण्याआधी या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमध्ये दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन फायटर जेट विमान उडवताना दिसत आहेत. टीझर आणि पोस्टर रिलीज झाल्याने प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

संबंधित बातम्या

Fighter Teaser Out: 'फायटर' चा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज; हृतिक, दीपिका आणि अनिल कपूर यांच्या लूकनं वेधलं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेसWorli Hit and Run Accident : वरळी अपघातातील गाडीचं परीक्षण करण्यासाठी RTO टीम दाखलSupriya Sule Meet Asha Pawar | अजित पवारांच्या घरी नाहीतर आशा काकींच्या घरी गेले होते- सुप्रिया सुळेABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 07 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
Embed widget