एक्स्प्लोर

Dasara Box Office Collection : चार दिवसात दणक्यात कमाई पण पाचव्या दिवशी जोरदार आपटला नानीचा 'दसरा'; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...

Dasara : 'दसरा' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला आहे.

Dasara Box Office Collection : दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या सटल अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता नानीचा (Nani Keerthy) 'दसरा' (Dasara) हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पण आता सोमवारी रिलीजच्या पाचव्या दिवशी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला आहे. 

'दसरा'चं पाचव्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Dasara Box Office Collection Day 5) 

'दसरा' हा नानीचा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. नानी आणि किर्ती सुरेशची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली आहे. हा दाक्षिणात्य सिनेमा भारतीय सिनेरसिकांना भावला आहे. सिनेमाचा विषय आणि आशय खरंच विचार करायला लावणारा आहे. विकेंडला या सिनेमाने चांगली कमाई केली आहे. पण रिलीजच्या पहिल्या सोमवारी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. या सिनेमाने सोमवारी फक्त चार कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 61.5 कोटींचा गल्ला जमवला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

'दसरा' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा श्रीकांत ओडेलाने सांभाळली आहे. या सिनेमात नानी, किर्ती सुरेश आणि दीक्षित शेट्टी मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा वीरापल्ली या गावातील एका गोष्टीवर आधारित आहे. लक्ष्मी वेकंटेश्वरने या सिनेमाची निर्मिती केली आहे. संतोष नारायणनने या सिनेमाचं संगीत केलं आहे. 

'दसरा'ने केली कोट्यवधींची कमाई!

एका रिपोर्टनुसार, 'दसरा' या सिनेमाची निर्मिती 65 कोटींमध्ये करण्यात आली आहे. तर या चित्रपटाचे डिजिटल आणि थिएटर राइट्स 29 कोटी आणि 48 कोटीमध्ये विकले गेले आहेत. त्यामुळे आता रिलीज आधीच या चित्रपटाला 12 कोटींचा नफा झाला. ओपनिंग डेला या चित्रपटानं 23 कोटींची कमाई केली. 

दसरा हा टीझर पाहिल्यानंतर एस.एस राजामौली (S. S. Rajamouli) इम्प्रेस झाले. एस. एस. राजामौली यांनी ट्वीट शेअर करुन 'दसरा' चित्रपटाच्या टीझरचं कौतुक केलं आहे. 'दसरा' चित्रपटाच्या टीझरमधील व्हिजुअल्स अप्रतिम आहेत. यामधील अभिनेता नानीचा मेकओवर इम्प्रेसिव्ह आहे. एक डेब्यू डायरेक्टर एवढं अप्रतिम काम करत आहे, हे पाहून आनंद झाला. चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा.' असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं.

संबंधित बातम्या

Dasara: टाळ्या, शिट्ट्या आणि डान्स; नानीच्या 'दसरा' चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती, थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर गेले अन्..., नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना बेड्या, नेमकं काय घडलं?
पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर गेले अन्..., नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना बेड्या, नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्र्यांच्या कानावर या गोष्टी जात कशा नाहीत; धनंजय मुंडेंविरुद्ध कोर्टाच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंचा सवाल
मुख्यमंत्र्यांच्या कानावर या गोष्टी जात कशा नाहीत; धनंजय मुंडेंविरुद्ध कोर्टाच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंचा सवाल
तंगडे तोडू, जीवे मारू, ठोकून काढू; बीडमधील झांजे महाराजांना धमकी, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
तंगडे तोडू, जीवे मारू, ठोकून काढू; बीडमधील झांजे महाराजांना धमकी, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
ठाकरे गटाला मोठा झटका, एकाच वेळी 2 जिल्हाप्रमुखांचा जय महाराष्ट्र, शिवसेना शिंदे गटात प्रवेश
ठाकरे गटाला मोठा झटका, एकाच वेळी 2 जिल्हाप्रमुखांचा जय महाराष्ट्र, शिवसेना शिंदे गटात प्रवेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Karuna Sharma : मुंडे घराण्याचा एकमेवं वारस बेरोजगार आहे,करुणा शर्मांची स्फोटक मुलाखतGunaratna Sadavarte : अंजली दमानियांचा मुंडेंच्याशी काय संबंध? गुणरत्न सदावर्ते नेमकं का संतापले?Seeshiv Munde Dhananjay Munde : माझे वडील धनंजयच माझी काळजी घेतात, मुंडेंच्या मुलाची प्रतिक्रियाDhananjay Munde Son :  आई करुणा शर्मानं वडिलांसह आमचाही छळ केला, मुंडेंचा लेक काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर गेले अन्..., नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना बेड्या, नेमकं काय घडलं?
पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर गेले अन्..., नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना बेड्या, नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्र्यांच्या कानावर या गोष्टी जात कशा नाहीत; धनंजय मुंडेंविरुद्ध कोर्टाच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंचा सवाल
मुख्यमंत्र्यांच्या कानावर या गोष्टी जात कशा नाहीत; धनंजय मुंडेंविरुद्ध कोर्टाच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंचा सवाल
तंगडे तोडू, जीवे मारू, ठोकून काढू; बीडमधील झांजे महाराजांना धमकी, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
तंगडे तोडू, जीवे मारू, ठोकून काढू; बीडमधील झांजे महाराजांना धमकी, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
ठाकरे गटाला मोठा झटका, एकाच वेळी 2 जिल्हाप्रमुखांचा जय महाराष्ट्र, शिवसेना शिंदे गटात प्रवेश
ठाकरे गटाला मोठा झटका, एकाच वेळी 2 जिल्हाप्रमुखांचा जय महाराष्ट्र, शिवसेना शिंदे गटात प्रवेश
Rahul Solapurkar: अखेर अभिनेता राहुल सोलापूरकरचा राजीनामा; लोकं रस्त्यावर, नेत्यांनी इशारा दिल्यानंतर उपरती
अखेर अभिनेता राहुल सोलापूरकरचा राजीनामा; लोकं रस्त्यावर, नेत्यांनी इशारा दिल्यानंतर उपरती
Dhananjay Deshmukh: उज्वल निकमांच्या नियुक्तीवरून धनंजय देशमुख सुरेश धसांच्या भेटीला, चर्चेनंतर निर्णय होण्याची शक्यता
उज्वल निकमांच्या नियुक्तीवरून धनंजय देशमुख सुरेश धसांच्या भेटीला, चर्चेनंतर निर्णय होण्याची शक्यता
Ajit Pawar & Chhagan Bhujbal : चार दिवसांपूर्वी अजितदादांचा मला फोन; नाराजीनंतर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य, दोघांमध्ये काय बोलणं झालं?
चार दिवसांपूर्वी अजितदादांचा मला फोन; नाराजीनंतर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य, दोघांमध्ये काय बोलणं झालं?
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारकडून बळकटी, शासन निर्णय जारी, 5 कोटींचा खर्च करणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारकडून बळकटी, शासन निर्णय जारी
Embed widget