एक्स्प्लोर

Anushka Sharma Virat Kohli Alibaug Luxury Home: अलिबागमध्ये अनु्ष्का, विराटचा 32 कोटींचा लक्झरी आशियाना; 10 हजार स्क्वेयर फुटमध्ये उभारलाय स्वप्नातला बंगला, Inside Video

Anushka Sharma Virat Kohli Alibaug Luxury Home: सेलिब्रिटी कपलनं अलिबागमध्ये व्हेकेशन होम बांधलंय. विरुष्काच्या आलिशान लक्झरी होमची किंमत तब्बल 32 कोटी रुपये आहे. तब्बल 10 हजार चौरस फुटांमध्ये विराट-अनुष्कानं लक्झरी हाऊस उभारलं आहे.  

Anushka Sharma Virat Kohli Alibaug Luxury Home: विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) म्हणजे, टॉप सेलिब्रिटी कपल्सपैकी (Celebrity Couple) एक. दोघेही अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. अनेकदा क्रिकेटच्या मैदानातही दोघांमधील बॉडिंग पाहायला मिळालंय. पण, मुलं झाल्यापासून दोघांनाही त्यांचं वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवायला आवडतंय, याच कारणामुळे दोघेही अनेकदा ट्रोलही झालेत. प्रसिद्धीपासून आणि माध्यमांच्या कॅमेऱ्यांपासून कुटुंबीयांसोबत वेळ घालवता यावा, यासाठी दोघेही अनेकदा लंडनवारीही करतात. मध्यंतरी तर विराट, अनुष्का लंडनला शिफ्ट होणार अशाही अफवा पसरलेल्या. पण, तेवढ्यात दोघांच्या अलिबागच्या घराबाबत चर्चा समोर आल्या. सेलिब्रिटी कपलनं अलिबागमध्ये व्हेकेशन होम बांधलंय. विरुष्काच्या आलिशान लक्झरी होमची किंमत तब्बल 32 कोटी रुपये आहे. तब्बल 10 हजार चौरस फुटांमध्ये विराट-अनुष्कानं लक्झरी हाऊस उभारलं आहे.  

विराट-अनुष्काचं लक्झरी हाऊस पाहिलंत?

अनुष्का आणि विराटचं घर 10 हजार चौरस फुटांत पसरलं आहे. आर्किटेक्चरल डायजेस्ट इंडियामधील एका अहवालानुसार, विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं व्हेकेशन हाऊस फिलिप फौचे यांच्या स्टीफन अँटोनी ओल्मेस्डाहल ट्रुएन आर्किटेक्ट्स (SAOTA) यांनी डिझाइन केलंय. जानेवारी 2025 च्या मिंटच्या अहवालानुसार, 10 हजार चौरस फुटांवर पसरलेल्या व्हिलाची किंमत 32 कोटी आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by GoodHomes Magazine (@goodhomesmagazine)

विराट कोहलीनं दाखवलीय अलिबागच्या घराची सफर 

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विराट आणि अनुष्का यांच्या घराची झलक दाखवण्यात आलीय. विरुष्काचं हे आलिशान घर पाहून थक्क व्हायला होतं. दोघांच्या लक्झरी घरात शानदार सजावट करण्यात आलीय. टेम्परेचर कंट्रोल पूल, एक खास किचन, चार बाथरुम, एक जकूजी, मोठा बगिचा असं बरंच काही विरुष्काच्या लक्झरी घरात आहे.  यासोबतच इटॅलियन मार्बल, कच्चा ट्रॅवर्टीन आणि टर्किश लाइमस्टोनवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. 

दरम्यान, विराट कोहली दिग्गज भारतीय गोलंदाज आहे, तर अनुष्का शर्मा एक टॉप बॉलिवूड अभिनेत्री आणि निर्माती आहे. 2013 मध्ये एका जाहिरातीच्या शूटनंतर या जोडप्यानं एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीमध्ये एका खासगी समारंभात दोघांनी आपली लग्नगाठ बांधली. या जोडप्यानं वामिका आणि अकाय अशी दोन मुलं आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Prajakta Mali Not Reachable For Next 15 Days: प्राजक्ता माळी पुढचे 15 दिवस नॉट रिचेबल, नेमकं घडलंय काय? इन्स्टा स्टोरी पाहून चाहत्यांना धक्का!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रश्मिका-विजयच्या रिसेप्शनला अनवाणीच पोहोचला हा अभिनेता, डोक्यापासून पायापर्यंत काळा पोशाख, कारण ऐकून हैराण व्हाल
रश्मिका-विजयच्या रिसेप्शनला अनवाणीच पोहोचला हा अभिनेता, डोक्यापासून पायापर्यंत काळा पोशाख, कारण ऐकून हैराण व्हाल
स्वामी निघून जातात अन् गंगेच्या आयुष्यात संकटांचा डोंगर! ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये मोठा ट्विस्ट
स्वामी निघून जातात अन् गंगेच्या आयुष्यात संकटांचा डोंगर! ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये मोठा ट्विस्ट
'बायको पाहिजे...' उन्हातान्हात, मुंबईच्या रस्त्यांवर, लोकलमध्ये फिरणारा पोस्टर तरुण कोण? VIDEO व्हायरल
'बायको पाहिजे...' उन्हातान्हात, मुंबईच्या रस्त्यांवर, लोकलमध्ये फिरणारा पोस्टर तरुण कोण? VIDEO व्हायरल
Sonu Sood: दुबईत अडकलेल्यांसाठी मोफत राहायची व्यवस्था, सोनू सूद कठीण काळात पुन्हा पुढे आला, Video व्हायरल
दुबईत अडकलेल्यांसाठी मोफत राहायची व्यवस्था, सोनू सूद कठीण काळात पुन्हा पुढे आला, Video व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Sachin Ahir : राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
Embed widget