एक्स्प्लोर

'हे काय कोंबडीच्या पिसांसारखं...', नव्या हेअरस्टाईलमुळे प्राजक्ता गायकवाड तुफान ट्रोल, केस कापण्याचं कारण सांगताना भाऊ म्हणाला...

Prajakta Gaikwads Fringe Haircut Trolled: प्राजक्ता गायकवाड लग्नानंतर नव्या हेअरस्टाईलमुळे चर्चेत आली. तिला नेटकऱ्यांकडून ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

Prajakta Gaikwad trolled for fringe haircut after marriage: अलिकडेच लग्नाच्या बेडीत अडकलेली मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आपल्या हटके लूकमुळे प्रचंड ट्रोल होत आहे. लग्नानंतर तिनं आपली हेअरस्टाईल बदलली. या लूकमध्ये  ती खूप वेगळी दिसत आहे.  तिचा हटके लूक पाहून काहींनी तिचं कौतुक केलं, तर काहींनी तिला प्रचंड ट्रोल केलं.  नेटकऱ्यांनी तिच्या हेअर कटवर टीका केली आहे. 'हे काय आहे, कोंबडीच्या पिसांसारखं', असं एका युझरने म्हटलं आहे.  तिचा नवीन हेअर कट काही  नेटकऱ्यांना आवडला नसल्याचं समोर आलंय. दरम्यान, प्राजक्ता असलेल्या एका पोस्टवरची कमेंट लक्षवेधी ठरत आहे. त्या कमेंटमध्ये ओम यादव या व्यक्तीनं आपण प्राजक्ता गायकवाडचा भाऊ असल्याचं सांगत, टीका करणार्‍यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.  

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतील येसुबाई हे पात्र प्राजक्ता गायकवाड हिनं साकारलं होतं.  तिनं साकारलेल्या भूमिकेचं प्रेक्षकांनी मनापासून कौतुक केलं.  अलिकडेच अभिनेत्री विवाहबंधनात अडकली. तिचे लग्नातील फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले होते. दरम्यान, तिची नवीन हेअरस्टाईल लूक सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे. तिनं स्ट्रेट हेअर कट केला असून, समोरुन तिनं (front hair fringe) ठेवले आहे. प्राजक्ताने फोटो शेअर करुन  आपला लूक चाहत्यांना दाखवला आहे. तिच्या पोस्टवर काहींनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. प्राजक्ताला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अशातच तिचा भाऊ, तिच्या पाठीशी धावून आला आहे.

प्राजक्ताच्या भावाने समाजमाध्यमांवर एक पोस्ट शेअर केली आहे. 'नमस्कार.. मी ओम यादव, प्राजक्ताचा भाऊ. मला प्राजक्ताच्या हेअरस्टाइल विषयी बोलायचं आहे. काहींचं म्हणणं आहे की, ती हेअरस्टाइल शोभत नाही. चला तुमचं हे आम्ही मान्य करु.  पण चित्रपटाचे शूटिंग सुरु असल्याकारणाने, दिग्दर्शकाच्या विनंतीनुसार, तिनं तशी हेअरस्टाइल ठेवली आहे. माझ्या ताईनं ही स्वइच्छेनं हेअरस्टाइल ठेवलेली नाही'.

'स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत ताईने येसूबाईंची भूमिका साकारली होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात ताईविषयी आदराची भावना तयार झाली. तिला नव्या लूकमध्ये पाहून काहीजण गडबडले. तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांचा आम्ही करतो.  परंतु, प्राजक्ताच्या करिअरविषयी आदर ठेवूयात.  तिला आपलं वैयक्तिक देखील आयुष्य आहे', असं प्राजक्ताचा भाऊ म्हणाला. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Om Yadav (@om_yadav_home_minister_show)

'प्राजक्ता ताईच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाले आहे.  एक - दोन महिन्यात तिचे केस वाढतील.  परंतु, तिच्या लूकला एवढं ट्रोल करण्यासारखं आहे काय?  ट्रोलिंग सहन करणं ही काही नवीन गोष्ट नाही.  माझी ताई कमेंट वाचत नाही. शेवटी काय, पब्लिक क्षेत्रात लोक चांगलं वाईट मत व्यक्त करतात. तुम्हा सर्वांचा आदर आहे.  तिचाही तुम्ही विचार करा....' असं म्हणत प्राजक्ताच्या भावाने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
Bigg Boss Marathi 6: एलिमिनेट होताच रुचिता भेटली बिग बॉसच्या खास स्पर्धकाला, व्हिडिओ टाकत म्हणाली...
एलिमिनेट होताच रुचिता भेटली बिग बॉसच्या खास स्पर्धकाला, व्हिडिओ टाकत म्हणाली...
‘धुरंधर’चा जलवा थेट फिनलंडच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत! लेकाच्या सांगण्यावरून पाहिला चित्रपट, भारतात येताच म्हणाले..
‘धुरंधर’चा जलवा थेट फिनलंडच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत! लेकाच्या सांगण्यावरून पाहिला चित्रपट, भारतात येताच म्हणाले..
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम अभिनेत्रीची चाहत्यांना गुड न्यूज, लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम अभिनेत्रीची चाहत्यांना गुड न्यूज, लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
Embed widget