एक्स्प्लोर

Gadchiroli News : माणुसकीला काळिमा! कोमात असतानाही पैसे काढण्यासाठी बँकेत बोलावलं; वृद्ध महिलेचं दुर्दैवी निधन, पोर्ला गावात संतापाची लाट

Gadchiroli : कोमात असतानाही वृद्ध महिलेला बँकेत पैसे काढण्यासाठी जावं लागल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला गावातून समोर आला होता. या प्रकारानंतर वृद्ध महिलेचा दुर्दैवी निधन झालं आहे.

Gadchiroli News गडचिरोली : कोमात असतानाही एका वृद्ध महिलेला बँकेत पैसे काढण्यासाठी जावं लागल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला गावातून (Porla Village) समोर आला होता. या प्रकारानंतर सर्वत्र संताप (Gadchiroli News) व्यक्त केला जात असतानाच आज सकाळी त्या वृद्ध महिलेचा दुर्दैवी निधन झालं आहे. काटली येथील 70 वर्षीय वृद्ध महिला शांताबाई मानकर या मागील काही दिवसापासून कोमात होत्या. त्यांना औषधोपचारासाठी पैशाची गरज असल्याने त्यांच्या खात्यावरील पैसे काढण्यासाठी त्यांची मुलगी आणि जावई यांनी शांताबाई यांच्या अंगठ्याचा ठसा घेऊन येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत गेले होते.

Gadchiroli News : गडचिरोलीच्या पोर्ला गावात संतापाची लाट, बँक व्यवस्थापकावर कारवाई करण्याची मागणी

मात्र त्यांनी खातेदाराला प्रत्यक्ष हजर करा, त्याशिवाय पैसे मिळणार नाही, अशी भूमिका घेतली. वास्तविक गंभीर आजारी खातेधारकाच्या नातेवाईकाला मेडिकल सर्टिफिकेट मागणे किंवा बँकेचा कर्मचारी घरी पाठवणे गरजेचे होते. मात्र तसे न करता बँकेच्या हेकेखोर धोरणामुळे जावई आणि मुलीला गंभीर आजारी कोमात असलेल्या शांताबाई यांना बँकेत घेऊन जावे लागले. अखेर आज 70 वर्षीय शांताबाई यांचे निधन झाले असून या प्रकारानंतर गावकरी तीव्र संताप व्यक्त करीत असून सबंधित बँक व्यवस्थापकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Bhandara : एकाच सरणावर पती-पत्नीचा अंत्यविधी; सोरना ग्रामस्थ हळहळले

आपण अनेकदा 'मरणापर्यंत सोबत राहू' अशी वचनं ऐकतो, पण भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सोरना गावात याचीच एक हृदयद्रावक प्रचिती आली आहे. एका वृद्ध दाम्पत्यानं मृत्यूतही एकमेकांची साथ सोडली नाही. पतीच्या निधनाचा धक्का सहन नं झाल्यानं, अवघ्या काही तासांतचं पत्नीनेही जगाचा निरोप घेतला. सोरना येथील लखाराम शहारे (८६) यांचं रात्री ७ वाजता निधन झालं. ज्या पत्नीनं आयुष्यभर सावलीसारखी साथ दिली, त्या ८० वर्षीय जैतुराबाईंना पतीच्या निधनाचा धक्का सहन झाला नाही. पतीच्या निधनानंतर अवघ्या काही तासांतच, म्हणजे पहाटे ३ वाजता जैतुराबाईंचंही निधन झालं. जेव्हा गावच्या स्मशानभूमीत पती-पत्नीची अंत्ययात्रा पोहचली, तेव्हा या दाम्पत्यावर एकाचं सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आलं. मृत्यूनं ही या जोडीला वेगळं करता आलं नाही, अशीच भावना प्रत्येकांच्या मनात आहे.

 इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ कठोर कारवाई करा, वाहतुकीस अडथळा आणणारी दुकानेही बंद करा, आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश
अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ कठोर कारवाई करा, वाहतुकीस अडथळा आणणारी दुकानेही बंद करा, आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश
माढ्यात दोन गटात जोरदार हाणामारी, भाजप जिल्हा परिषद सदस्याच्या पतीसह चौघांवर गुन्हा दाखल 
माढ्यात दोन गटात जोरदार हाणामारी, भाजप जिल्हा परिषद सदस्याच्या पतीसह चौघांवर गुन्हा दाखल 
वसईत नवजात बालिकेला सोडलं रस्त्यावर, आंतरराष्ट्रीय महिला दिनीच धक्कादायक घटना, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
वसईत नवजात बालिकेला सोडलं रस्त्यावर, आंतरराष्ट्रीय महिला दिनीच धक्कादायक घटना, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
Crime News: नातवाचा आजीवर अत्याचार, शरीराचे चावे घेऊन संपवलं, हादरवून टाकणारी घटना
नातवाचा आजीवर अत्याचार, शरीराचे चावे घेऊन संपवलं, हादरवून टाकणारी घटना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
Embed widget