एक्स्प्लोर

'स्कर्ट उचल, पोट दाखव...', दिग्गज दिग्दर्शकाची विचित्र मागणी, अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा; नकार देताच प्रोजेक्टमधून हद्दपार

Payal Rohatgi Makes Shocking Allegations Against Dibakar Banerjee: पायल रोहतगीकडून दिग्दर्शकावर गंभीर आरोप. चित्रपट नाकारल्याचा केला दावा.

Payal Rohatgi casting couch allegation against Dibakar Banerjee: मनोरंजन क्षेत्रात कास्टिंग काउचच्या घटना बऱ्याच काळापासून घडत आहेत. अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काउचचा सामना करावा लागला आहे. काहींनी धाडसीने आपल्यासोबत घडलेल्या वाईट अनुभव देखील शेअर केला आहे. काही अभिनेत्रींनी तडजोड करण्यास थेट नकार दिला. त्यामुळे चित्रपटांमध्ये भूमिका नाकारण्यात आल्याचा दावाही काही अॅक्ट्रेसने केला आहे. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. तिनं दिग्दर्शकावर गंभीर आरोप केले होते. तिनं आरोप केला की, दिग्दर्शकाच्या मागण्या पूर्ण करण्यास नकार दिल्याने तिला एका चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे.

#Meetooच्या दरम्यान, अभिनेत्री पायल रोहतगीने धक्कादायक खुलासा केला होता. तिनं सांगितलं की, तिला एका दिग्दर्शकाने चित्रपट ऑफर केल्यानंतर  अश्लील मागणी केली होती. पायलने दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जीवर कास्टिंग काउचचा गंभीर आरोप केला होता. तिनं आरोप केला की, दिग्दर्शकाने तिला चित्रपटातील भूमिकेच्या बदल्यात तडजोड करण्यास सांगितले होते. शांघाय हा चित्रपट 2011 साली प्रदर्शित झाला होता.  या चित्रपटाचे दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी याने ही अश्लील  मागणी केली होती, असा आरोप अभिनेत्रीने केला.

पायलने सांगितले की, 'चित्रपटाच्या ऑडिशनसाठी दिग्दर्शकाला भेटली होती. दिबाकरने तिला तिचा स्कर्ट उचलून पोट दाखवण्यास सांगितले होते'. दिग्दर्शक अभिनेत्रीला म्हणाला, 'आधी तुला मला खूश करावे लागेल. मग तुला काम मिळेल', असा खुलासा अभिनेत्रीने केला. अभिनेत्री पायलने दिग्दर्शकाच्या मागणीला थेट नकार दिला. त्यामुळे तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आले, असा धक्कादायक आरोप अॅक्ट्रेसने दिग्दर्शकावर केला.  दरम्यान,  दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जीने हे  सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पायलने केलेल्या खुलाशानंतर सिनेसृष्टीत अक्षरश: खळबळ उडाली. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Team Payal Rohatgi (@payalrohatgi)

पायल रोहतहीच्या अभिनय कारकि‍र्दीची सुरुवात 2002 साली झाली. 'ये क्यों हो रहा है?' या चित्रपटातून तिनं सिनेसृ्ष्टीत पाऊल ठेवलं. तेव्हापासून अभिनेत्रीनं मागे वळून पाहिलं नाही. तिनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पायल रोहतगी बिग बॉस 2 सह अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसली. वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचं झाल्यास, 2022 साली तिनं कुस्तीपटू आणि अभिनेता संग्राम सिंहशी विवाह केला होता. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'सौंदर्याचा वापर करून प्रमोशन करा..' कंगना रानौतची 'नॅशनल क्रश' गिरीजा ओकवर केलेली प्रतिक्रिया चर्चेत; नेमकं काय बोलली?
'सौंदर्याचा वापर करून प्रमोशन करा..' कंगना रानौतची 'नॅशनल क्रश' गिरीजा ओकवर केलेली प्रतिक्रिया चर्चेत; नेमकं काय बोलली?
Mi Savitribai Jyotirao Phule Serial Offair: घरगुती लफडी, फुटकळ भांडणांपेक्षा .. 'मी सावित्रीबाई..' मालिका बंद झाल्याचं कळताच प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया; अमोल कोल्हे यांची पोस्ट व्हायरल
घरगुती लफडी, फुटकळ भांडणांपेक्षा .. 'मी सावित्रीबाई..' मालिका बंद झाल्याचं कळताच प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया; अमोल कोल्हे यांची पोस्ट व्हायरल
Shraddha Pawar:एका गाण्याने प्रचंड लोकप्रियता ; 24 वर्षांची देखणी रीलस्टार स्टार प्रवाहची नायिका झाली; ‘या' लोकप्रिय दिग्दर्शक जोडीने दिली संधी
एका गाण्याने प्रचंड लोकप्रियता ; 24 वर्षांची देखणी रीलस्टार स्टार प्रवाहची नायिका झाली; ‘या' लोकप्रिय दिग्दर्शक जोडीने दिली संधी
Tejashri Pradhan: 'वीण दोघांतली तुटेना' फेम तेजश्रीसाठी अंकुश चौधरीची खास पोस्ट, 'ती सध्या काय करते' चा VIDEO शेअर करत म्हणाला..
'वीण दोघांतली तुटेना' फेम तेजश्रीसाठी अंकुश चौधरीची खास पोस्ट, 'ती सध्या काय करते' चा VIDEO शेअर करत म्हणाला..

व्हिडीओ

Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Ladki Bahin Yojana Special Report:81 लाख महिला अपात्र;विरोधकांची अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी
Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
Beed Crime : घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
Embed widget