एक्स्प्लोर

वाद आणि पायरसीनंतर 'उडता पंजाब'च्या पहिल्या दिवसाची कमाई...

मुंबई : आधी सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या कट्सवरुन वाद आणि त्यानंतर पायरसीचं ग्रहण लागलेला 'उडता पंजाब' शुक्रवारी देशभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. मात्र प्रदर्शनापूर्वीच्या वादाचा फायदा उडता पंजाबला झालेला दिसत आहे. कारण सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 10.05 कोटींची दमदार आणि आश्वासक कमाई केली आहे.     ट्रेड अॅनालिस्ट तरन आदर्श यांनी 'उडता पंजाब'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी ट्विटरवर माहिती दिली. तसंच हा ट्रेण्ड कायम राहिला तर या विकेण्डला 'उडता पंजाब'ची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी चांगली राहिल, असा विश्वास तरन आदर्श यांनी व्यक्त केला.   https://twitter.com/taran_adarsh/status/744069481102716930   https://twitter.com/taran_adarsh/status/744069584911761408 महत्त्वाचं म्हणजे सिनेमाने उत्तर भारतात, विशेषत: दिल्ली आणि पंजाबमध्ये चांगली कमाई केली आहे. यंदा पहिल्याच दिवशी 10 कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये उडता पंजाब पाचव्या क्रमांकावर आहे.   https://twitter.com/taran_adarsh/status/744069689463181312   संबंधित बातम्या

‘उडता पंजाब’च्या पायरेट कॉपीमुळे बॉलिवूड भडकलं

आधी सैराट, आता उडता पंजाब, सेन्सॉर कॉपी लीक होतेच कशी, रितेशचा सवाल

रिलीजआधी 'उडता पंजाब' टोरेंटवर लीक, गुन्हा दाखल

प्रदर्शनापूर्वी 'उडता पंजाब' समोर आणखी एक अट

89 नव्हे, एकच कट, 'उडता पंजाब'ला हायकोर्टाचा दिलासा

तुम्ही फक्त प्रमाणपत्रं द्या, निवडीचा अधिकार प्रेक्षकांना : हायकोर्ट

'उडता पंजाब' वाद: मुंबई हायकोर्टात आज काय झालं?

उडता पंजाबला 'आप'चं फंडिंग, सेन्सॉर बोर्ड अध्यक्षांचा आरोप

'उडता पंजाब' सिनेमावरुन देशभरात वादाला पंख

'उडता पंजाब' सिनेमातील दृश्यांवर बंदी आणून समस्या सुटणार नाही : राहुल गांधी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Chhagan Bhujbal: मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन  भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSalman Khan Threat Message :  बिश्णोई गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकीABP Majha Headlines :  8 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Chhagan Bhujbal: मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन  भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Embed widget