एक्स्प्लोर
अजय देवगणच्या ‘बादशाहो’ची तीन दिवसात जबरदस्त कमाई
भारतातील एकूण 2800 स्क्रीनवर, तर परदेशात 442 स्क्रीनवर बादशाहो सिनेमा रिलीज करण्यात आला आहे.
मुंबई : ‘बादशाहो’ सिनेमाने पहिल्या तीन दिवसातच जबरदस्त कमाई केली आहे. तीन दिवसात 43 कोटींच्या कमाईचा टप्पा पार केला आहे. मार्केट अनॅलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटवरुन याबाबत माहिती दिली.
‘बादशाहो’ शुक्रवारी प्रदर्शित झाला. त्यानंतर कमाई खालीलप्रमाणे :
- शुक्रवार – 12.60 कोटी रुपये
- शनिवार – 15.60 कोटी रुपये
- शनिवार – 15.10 कोटी रुपये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement