एक्स्प्लोर

प्रेक्षकांनी गौरवलेल्या 'सैराट'ला बॉक्स ऑफिसवर 'बागी'ची टक्कर

मुंबई : प्रेक्षकांसह समीक्षकांच्या कौतुकाची पावती मिळालेल्या, राष्ट्रीय पुरस्कारांवर छाप पाडणाऱ्या नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तूफान घोडदौड सुरु आहे. त्याचबरोबर बॉलिवूडचा नवा अॅक्शन हिरो टायगर श्रॉफच्या 'बागी'ने तिकीटबारीवर कमाल दाखवली आहे. 29 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या 'बागी'ने तीन दिवसात तब्बल 38.58 कोटींचा गल्ला जमवला आहे.     पहिल्या दिवशी (शुक्रवारी) बागीने 11.94 कोटी, दुसऱ्या दिवशी (शनिवारी) 11.13 कोटी तर तिसऱ्या दिवशी (रविवारी) 15.51 कोटींची कमाई केली. एकूण दोन दिवसात तब्बल 38.58 कोटींचा गल्ला बागीने जमवला आहे.     'बागी'चा पहिल्या दोन दिवसांचा गल्ला टायगरच्या 'हिरोपंती'च्या एका आठवड्याच्या गल्ल्यापेक्षा जास्त असल्याचं म्हटलं जातं. विशेष म्हणजे बागी 2016 मधला तिसऱ्या क्रमांकाचा हायेस्ट ओपनिंग (पहिल्या दिवसाची सर्वाधिक कमाई) करणारा चित्रपट ठरला आहे.     https://twitter.com/taran_adarsh/status/726645603921338369   https://twitter.com/taran_adarsh/status/726645704672702465    

बॉक्स ऑफिसवर सैराट सुसाट, दोन दिवसात बक्कळ गल्ला

    परशा आणि आर्चीच्या संवेदनशील लव्हस्टोरीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. त्याचाच परिणाम म्हणून ‘सैराट’ने शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात  7.35 कोटींचा गल्ला जमवला आहे.   शब्बीर खान दिग्दर्शित टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांचा बागी चित्रपटही प्रेक्षकांची गर्दी खेचत आहेत. भारतासह पाकिस्तान आणि आखाती देशात सिनेमाला चांगलं ओपनिंग मिळालं आहे. 29 एप्रिल रोजी भारतात 2750 स्क्रीन्सवर आणि परदेशात 344 स्क्रीन्सवर झळकला होता.     https://twitter.com/taran_adarsh/status/726359143527882752 यापूर्वी शाहरुख खानच्या 'फॅन' चित्रपटाने पहिल्या दिवशी 19.20 कोटी, तर अक्षयकुमारच्या 'एअरलिफ्ट'ने 12.35 कोटी कमवले होते. त्यानंतर बागी 11.94 कोटी कमवत 2016 मधील सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे.     https://twitter.com/taran_adarsh/status/726279983031787520    
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पिक विमा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा अधिक शुल्क मागितल्यास कुठे कराल तक्रार?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पिक विमा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा अधिक शुल्क मागितल्यास कुठे कराल तक्रार?
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
CM Ladki Bahin Yojna: मोठी बातमी : 'त्या' मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या प्रकाश महाजन यांची मागणी
मोठी बातमी : 'त्या' मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या प्रकाश महाजन यांची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Meeting : आगामी विधानसभा महायुतीतील तीन मुख्य पक्ष एकत्रित लढणारPradeep Aaglawe On Deekshabhoomi: एका अफवेमुळे दीक्षाभुमीजवळ आंदोलन पेटलं?आगलावेंची प्रतिक्रिया काय?Ambadas Danve : अंबादास दानवेंवरील कारवाईचा ठाकरे गटाच्या आमदारांकडून निषेधCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 03 जुलै 2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पिक विमा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा अधिक शुल्क मागितल्यास कुठे कराल तक्रार?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पिक विमा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा अधिक शुल्क मागितल्यास कुठे कराल तक्रार?
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
CM Ladki Bahin Yojna: मोठी बातमी : 'त्या' मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या प्रकाश महाजन यांची मागणी
मोठी बातमी : 'त्या' मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या प्रकाश महाजन यांची मागणी
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांच्या किंकाळ्या; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांचा आक्रोश; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Embed widget