एक्स्प्लोर

बॉक्स ऑफिसवर 2017 च्या स्वातंत्र्य दिनाला अक्षय विरुद्ध शाहरुख?

मुंबईः खिलाडी अक्षय कुमारने 2016 मध्ये 'एअरलिफ्ट', 'हाऊसफुल 3' आणि या स्वातंत्र्य दिनाला रलीज झालेल्या 'रुस्तम'च्या यशानंतर खिलाडी असल्याचं सिद्ध केलं आहे. मात्र 2017 मध्येही अशीच कमाल पाहायला मिळेल का, याबाबत चर्चा सुरु आहे. कारण 2017 च्या स्वातंत्र्य दिनाला बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमार आणि किंग खान शाहरुख या दोघांची टक्कर होण्याची शक्यता आहे.   नीरज पांडे दिग्दर्शित 'क्रॅक' सिनेमा पुढील स्वातंत्र्य दिनाला रिलीज होणार असल्याचं अक्षयने यापूर्वीच जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे शाहरुखही 2017 च्या स्वातंत्र्य दिनालाच त्याचा आगमी 'दी रिंग' सिनेमा रिलीज करण्याच्या तयारीत आहे. इम्तियाज अली यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.   शाहरुखचं 2017 साठी जम्बो प्लॅनिंग   शाहरुखचं 2017 मध्ये तीन सिनेमे रिलीज करण्याचं नियोजन आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच 'रईस' रिलीज होणार आहे. याच दिवशी हृतिक रोशनचा 'काबिल' सिनेमा रिलीज होत आहे. त्यामुळे शाहरुखचा 'द रिंग' स्वातंत्र्य दिनाला रिलीज करण्याचं नियोजन असल्याची माहिती आहे. शिवाय दिग्दर्शक आनंद एल. राय यांचं दिग्दर्शन असणारा शाहरुखचा एक सिनेमाही 2017 च्या शेवटी रिलीज होण्याची शक्यता आहे.   आता पर्यंत कधी-कधी अक्षय विरुद्ध शाहरुख?   यापूर्वी शाहरुखचा 'चेन्नई एक्स्प्रेस' आणि अक्षयचा 'वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई दोबारा' यांची बॉक्स ऑफिसवर 2013 मध्ये टक्कर होणार होती. मात्र चर्चा केल्यानंतर 'वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई दोबारा' ची रिलीज डेट एका आठवड्याने पुढे ढकलण्यात आली. मात्र शाहरुखचा 'डॉन' आणि अक्षयचा 'जान ए मन' यांची बॉक्स ऑफिसवर स्पर्धा रंगली. त्यामुळे आता यावेळी कोणी माघार घेणार का, ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामीSaif Ali Khan Accused : वांद्रे ते ठाणे व्हाया दादर, हल्ल्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Embed widget