एक्स्प्लोर

Bade Miyan Chote Miyan Budget : अक्षय कुमार-टायगर श्रॉफ बनणार बडे मियाँ-छोटे मियाँ, सिनेमाचे  बजेट करेल हैराण 

अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar ) आणि अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff )  यांची भूमिका असणारा बडे मियाँ-छोटे मियाँ (Bade Miyan Chote Miyan ) सिनेमा प्रेषकांच्या भेटीला येणार आहे.  

Bade Miyan Chote Miyan Budget: अभिनेता अक्षय कुमार (akshay kumar ) आणि अभिनेता टायगर श्रॉफ ( Tiger Shroff )  यांची जबरदस्त केमिस्ट्री असणारा सिनेमा प्रेषकांच्या भेटीला येणार आहे. एका अॅक्शन कॉमेडी सेनेमासाठी अक्षय आणि टायगर श्रॉफने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. जॅकी भगवानी यांच्या बॅनरखाली बडे मियाँ-छोटे मियाँ (Bade Miyan Chote Miyan)  हा सिनेमा बनणार असून अली अब्बास जफर सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. खास बाब म्हणजे या सिनेमाचे बजेट तब्बल 300 कोटी रूपये आहे.  

गेल्या अनेक दिवसांपासून अली अब्बास हे दोन अभिनेत्यांची भूमिका असणारा सिनेमा बनवण्याच्या विचारात आहेत. या सिनेमावरून अली अब्बास खूपच उत्साही आणि आनंदी आहेत. कारण त्यांच्यासाठी ही पहिलीच वेळ आहे की,  वेगवेगळ्या दोन जनरेशनमधील दोन अभिनेत्यांना घेऊन हा सिनेमा बनत आहे. 

अली अब्बास जफर यांच्या डॅडी या सिनेमाचे सध्या चित्रीकरण सुरू आहे. अभिनेता शाहिद कपूर या सिनेमात महत्वाची भूमिका साकारत असून या सिनेमाचे चित्रीकरण संपले की लगेच बडे मियाँ-छोटे मियाँ सिनेमाच्या चित्रीकरणाला  सुरूवात होणार आहे. 

दरम्यान, अक्षय कुमार आणि टागर श्रॉफला पडद्यावर एकत्र कसे आणायचे? यावर अली अब्बास यांचे काम सुरू आहे. बडे मियाँ-छोटे मियाँ सिनेमाच्या 300 कोटी बजेटमधील जास्तीत जास्त रक्कम ही सिनेमा तज्ञांवरच खर्च होणार आहे. अली अब्बास सिनेमासाठी शंभर कोटीच खर्च करणार आहेत. एका सिनेमात दोन अभिनेत्यांची भूमिका असलेले खूप कमी सिनेमे बनवले जातात. परंतु, टायगर श्रॉफ आणि हृतिक रोषण यांची भूमिका असलेल्या वॉर सिनेमाला प्रेषकांनी चांगलीच पसंती दर्शवल्यामुळे अब्बास यांनी दोन अभिनेत्यांना एकत्र घेऊन सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला आहे. 

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतोABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Embed widget