एक्स्प्लोर

Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 

काँग्रेसनं आभार मानायचे तर भाजपचे औरंगाबात  पूर्वचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी आभार मानत खैरेंचे पाय धरल्याचे दिसले.

Aurangabad East Constituency: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी अनेकांनी अर्ज मागे घेतले असून अनेक बंडखोर  रिंगणात कायम असल्यानं मविआ आणि महायुतीला जबर धक्के बसले आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये  काँग्रेससाठी शिवसेनेने अर्ज मागे घेतल्याचे दिसून आले. मात्र, काँग्रेसनं आभार मानण्याऐवजी भाजपचे उमेदवार अतुल सावे यांनी आभार मानत खैरेंचे पाय धरल्याचे दिसले. औरंगाबाद पूर्वमधून एमआयएमचे इम्तियाज जलीलही निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं हिंदू मतांचे विभाजन होईल अशी भाजपला धास्ती होती. मात्र, राजू वैद्य यांच्या उमेदवारी अर्ज माघारीने शिवसेना उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराची माघार भाजपच्याच पथ्यावर पडल्याचे दिसतेय.

औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजू वैद्य यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजप आनंदल्याचे चित्र होते. काँग्रेसनं आभार मानायचे तर भाजपचे औरंगाबात  पूर्वचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी आभार मानत खैरेंचे पाय धरल्याचे दिसले. 

महायुतीत 3 आघाडीत 2 मतदारसंघात बंडखोरी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीत तीन तर महाविकास आघाडत दोन मतदारसंघात बंडखोरी झाल्याचे दिसले.  उर्वरित मतदारसंघात बंडखोरी शमवण्यात महायुतीला आणि मविआला यश आल्याचे चित्र होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत सोमवारी दुपारी ३ वाजता संपली. दरम्यान, औरंगाबाद पूर्व मतदारसंघात सर्वाधिक 29 उमेदवार आहेत. याच मतदारसंघातून उद्धवसेनेच्या राजू वैद्य यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपने सुस्कारा सोडल्याचे चित्र होते.

काँग्रेससाठी उद्धवसेनेची माघार, भाजपला आनंद

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार राजू वैद्य यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. खरंतर काँग्रेसनं त्यांचे आभार मानायला हवे होते. पण भाजपाचे उमेदवार अतुल सावे यांनी त्यांचे आभार मानले आणि खैरेंच्या पायाही पडले.  एमआयएमकडून इम्तियाज उभा आहेत आणि त्यामुळे हिंदू मतांचे विभाजन होऊ नये यासाठी भाजपच आनंदून गेल्याचं चित्र होते.

औरंगाबाद पूर्वमधून कोणाची उमेदवारी?

औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून  अतुल सावे हे महायुतीचे उमेदवार आहेत. तर काँग्रेसचे लहू शेवाळे  महाविकास आघाडीकडून उभे आहेत. तर  दुसरीकडे इम्तियाज जलील, डॉ गफार कादरी आणि अफसर खान यांचीही उमेदवारी आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Embed widget