एक्स्प्लोर

Jolly LLB 3 : अक्षय-अरशदचा 'जॉली एलएलबी 3' कधी रिलीज होणार? अमृता रावही झळकणार मुख्य भूमिकेत

Jolly LLB 3 Star Cast : अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांच्या 'जॉली एलएलबी 3' चित्रपटाच्या कास्टसंदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आलं आहे. या चित्रपटात आता एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

Akshay Kumar Arshad Warsi Jolly LLB 3 Star Cast : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अरशद वारसी (Arshad Warsi) अभिनीत 'जॉली एलएलबी 3'ची (Jolly LLB 3) घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. 'जॉली एलएलबी 3' या चित्रपटाचं सध्या शूटिंग सुरू आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसंदर्भात फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता 'एलएलबी 3' चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 'जॉली एलएलबी' या चित्रपटात आता एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. जाणून घ्या अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांच्या 'जॉली एलएलबी 3'मध्ये कोणत्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे...

'जॉली एलएलबी 3'मध्ये झळकणार अमृता राव 

'जॉनी एलएलबी 3' चित्रपटासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे चाहते आनंदी झाले आहेत. 'जॉनी एलएलबी 3' या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री अमृता रावची एन्ट्री झाली आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, अमृता राव पुन्हा एकदा अरशद वारसीसोबत काम करताना दिसणार आहे. चित्रपटात अमृता रावने अरशद वारसीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात पहिल्या भागाचं कथानक पुढे सरकलेलं पाहायला मिळेल. अमृता रावने राजस्थानमध्ये या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. आता या चित्रपटाचं पुढील शूटिंग मुंबईत पार पडणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AMRITA RAO 🇮🇳 (@amrita_rao_insta)

'जॉनी एलएलबी 3' कधी रिलीज होणार? (Jolly LLB 3 Release Date)

'जॉनी एलएलबी 3' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सुभाष कपूरने सांभाळली आहे. 'जॉनी एलएलबी 3' हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर 2017 मध्ये हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज झाला. पहिला आणि दुसरा भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. सुभाष कपूर 'जॉली एलएलबी 3' या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. 'जॉनी एलएलबी 3' हा चित्रपट 2025 मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

Amrita Rao : अमृता राव Jolly LLB 3 मधून पुन्हा करणार मोठ्या पडद्यावर कमबॅक, अक्षय कुमार की हर्षद वारसी कुणासोबत जमणार जोडी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखलDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Embed widget