एक्स्प्लोर
Alia Ranbir Diwali Celebration: आलिया रणबीर अन् चिमुकल्या राहाची गोड दिवाळी, रणबीरच्या मांडीत बसून राहानं वेधलं लक्ष, मग मावशीसह आजीही आल्या..
आलिया भट्ट रणबीर कपूर यांनी त्यांच्या चिमकल्या राहासोबत असा केले दिवाळीचा सण साजरा केला आणि त्यांच्या नवीन घरात लक्ष्मीपूजन केले.
Bollywood
1/6

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यंदाची दिवाळी दणक्यात साजरी केलेली दिसतेय. आपल्या मुलीसोबतची त्यांची ही दुसरी दिवाळी आहे.
2/6

1 नोव्हेंबर रोजी, या जोडप्याने त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या नवीन घरात लक्ष्मीपूजन केले आणि त्याचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले.
Published at : 02 Nov 2024 06:50 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक























