एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi: बिगबॉसच्या घरातील मंडळींची योगिताच्या घरी गप्पाष्टके! दिवाळीनिमित्त भेट घेत दणक्यात साजरी केली दिवाळी

दिवाळीनिमित्त एकमेकांमधील स्नेह वाढवत या स्पर्धकांनी दणक्यात दिवाळी साजरी केल्याचं दिसतंय. या खास भेटीचे फोटो सोशल मीडियावर सध्या शेअर करण्यात आले आहेत.

bigg Boss marathi: बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व सगळ्यांच्याच प्रेक्षकांच्या चांगलंच लक्षात राहणारं ठरलंय, यंदाच्या पर्वात झळकलेल्या कलाकारांमुळे, या सिझनचा विजेता सुरजच्या झापूक झुपूक स्टाईलमुळे तर सदस्यांच्या घराबाहेरील मैत्रीमुळेही हा शो वारंवार चर्चेत असतो. सध्या बिगबॉस मराठीच्या घरातील सदस्यांच्या एकमेकांसोबतच्या भेटीगाठी वाढत असल्याचं दिसतं. नुकतेच दिवाळीला बिगबॉसच्या घरातले अभिजीत सावंत, निखिल दामले योगिता चव्हाणच्या घरी गेल्याचं दिसतंय. दिवाळीनिमित्त एकमेकांमधील स्नेह वाढवत या स्पर्धकांनी दणक्यात दिवाळी साजरी केल्याचं दिसतंय. या खास भेटीचे फोटो सोशल मीडियावर सध्या शेअर करण्यात आले आहेत.


Bigg Boss Marathi: बिगबॉसच्या घरातील मंडळींची योगिताच्या घरी गप्पाष्टके! दिवाळीनिमित्त भेट घेत दणक्यात साजरी केली दिवाळी

खास भेटीचे फोटो शेअर करत मानले आभार

बिगबॉस मराठीच्या पाचव्या सिझनचा उपविजेता ठरलेला अभिजीत सावंत यानं नुकतीच योगिताच्या घरी जाऊन त्याची पत्नी आणि योगिता तिचा पती सौरभ यांची भेट घेतली. योगिताचा पती सौरभ चौघूलेनं यांच्या खास भेटीची इंस्टाग्रॅमवर स्टोरी शेअर केली आहे. त्यानं शेअर केलेल्या फोटोत निखील दामले हा बिगबॉसचा सदस्यही दिसतोय. त्यानं या फोटोवर लव्ह लाफ्टर अँड हॅपीनेस असं लिहिलं आहे.या सगळ्यांनी सौरभची स्टोरी रिपोस्ट केली आहे. योगितानं या भेटीवर गप्पा मारून मजा आल्याचं सांगितलं. आणि घरी आल्याबद्दल या सगळ्यांचे आभारही मानले. दरम्यान, अभिजित सावंतनं एका नव्या गाण्याची बातमी देत चाहत्यांना खूश केलंय.

ऐन दिवाळीच चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली

गायक अभिजीत सावंतने ऐन दिवाळीच चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली आहे. अभिजीत सावंतच्या गोड बातमीनंतर चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. इंडियन आयडलच्या पहिल्या सीझनचा विजेता अभिजीत सावंत यंदा बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाला होता. बिग बॉस मराठी 5 मध्ये अभिजीत सावंत पहिला रनअप ठरला. यंदाच्या बिग बॉसच्या पर्वात अभिजीत सावंतची खूप चर्चा झाली. अभिजीतला महाराष्ट्राने भरपूर प्रेम दिलं. आता अभिजीतने गोड बातमी दिली आहे.

पत्नीसोबतचा व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

बिग बॉस मराठी पाचव्या पर्वात सामील झाला होता. बिग बॉस मराठीच्या घरात टास्कदरम्यान अभिजीत सावंतला दुखापत झाली होती. अभिजीत सावंतच्या हाताला दुखापत झाली. बिग बॉसच्या घरात असतानाही त्याच्या हाताला प्लास्टर होतं. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावरही अभिजीतच्या हाताला प्लास्टर होतं. त्यामुळे चाहतेही चिंतेत होते. आता अभिजीतने दिलेल्या अपडेटनंतर चाहत्यांनाही दिलासा मिळाला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death Tanushree Dutta: 'मला मनापासून शंका वाटते'; तनुश्री दत्ताची आणखी एक पोस्ट व्हायरल, नाना पाटेकरांचं नाव न घेता...
'मला मनापासून शंका वाटते'; तनुश्री दत्ताची आणखी एक पोस्ट व्हायरल, नाना पाटेकरांचं नाव न घेता...
Pooja Birari On Home Minister: 'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Kranti Redkar Controversy: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
Vivekanand Patil and Navnath Ban: नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
Amravati Politics : बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
Rohit Pawar MPSC Protest Pune: आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
Vivekanand Patil MPSC Protest Pune: आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
Vivek Bhimanwar MPSC Protest Pune: 12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Embed widget