एक्स्प्लोर

Prithviraj: ‘या’ दिवशी रिलीज होणार अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’, मानुषी छिल्लरसह कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित!

Prithviraj First Look: ‘पृथ्वीराज’ या चित्रपटात अक्षय ‘पृथ्वीराज चौहान’ यांची भूमिका साकारत आहे, तर मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) राजकुमारी संयोगिताची भूमिका साकारत आहे. मानुषीचा हा बॉलिवूड डेब्यू चित्रपट आहे.

Akshay Kumar Movie : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘पृथ्वीराज’ (Prithviraj) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट यावर्षी 10 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेच्या घोषणेसोबतच कलाकारांचे फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आले आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार महान सम्राट ‘पृथ्वीराज चौहान’ यांची भूमिका साकारत आहे. अक्षयचा हा लूक खूपच दमदार आहे.

सोशल मीडियावर चित्रपटातील कलाकारांचे फर्स्ट लूक शेअर करताना अक्षय कुमारने लिहिले की, ‘महान सम्राटाची पुण्य आठवण 10 जूनपासून रुपेरी पडद्यावर.’

पाहा पोस्ट :

मानुषी छिल्लर दिसणार 'संयोगिता'च्या भूमिकेत

या चित्रपटात अक्षय ‘पृथ्वीराज चौहान’ यांची भूमिका साकारत आहे, तर मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) राजकुमारी संयोगिताची भूमिका साकारत आहे. मानुषीचा हा बॉलिवूड डेब्यू चित्रपट आहे. डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार, संजय दत्त (Sanjay Dutt), मानुषी छिल्लर आणि सोनू सूद (Sonu Sood) हे कलाकार आपले दमदार अभिनय कौशल्य दाखवणार आहेत. या चित्रपटात सोनू सूदने महाकवी ‘चंद बरदाई’ यांची भूमिका साकारली आहे. ते ‘पृथ्वीराज रासौ’ या प्रसिद्ध हिंदी ग्रंथाचे लेखक होते.

Prithviraj: ‘या’ दिवशी रिलीज होणार अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’, मानुषी छिल्लरसह कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित!

या चित्रपटात संजय दत्त ‘काका कान्हा’च्या भूमिकेत दिसणार आहे, जे डोळ्यांवर पट्टी बांधून लढायचे. चांद बरदाईंच्या ‘पृथ्वीराज रासौ’मध्ये घग्गर नदीच्या युद्धातील पृथ्वीराज चौहान आणि काका कान्हाच्या युद्ध वर्णनाशी संबंधित एका काव्याचा उल्लेख आहे.  2019 मध्ये, मेर्कसनी हा चित्रपट बनवण्याचे जाहीर केले होते. आता तब्बल तीन वर्षांनी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget