एक्स्प्लोर

Drishyam 2 : पुन्हा एकदा दिसणार तब्बूची दहशत, अजय देवगण-श्रिया सरनच्या ‘दृश्यम 2’च्या शूटला सुरुवात!

'दृश्यम 2'चे दिग्दर्शन अभिषेक पाठक करणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच मुंबईत सुरू झाले असून, येत्या काही महिन्यांत गोव्यात शूटिंग होणार आहे.

Drishyam 2 Shooting : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने (Ajay Devgn) त्याचा सुपरहिट चित्रपट 'दृश्यम' चा सिक्वेल अर्थात 'दृश्यम 2'च्या (Drishyam 2) शूटिंगला सुरुवात केली आहे. मुंबईत सुरू झालेल्या या शूटिंगचा फोटो शेअर करत अजय देवगणने लोकांना प्रश्न विचारला आहे की, 'विजय पुन्हा आपल्या कुटुंबाला वाचवू शकेल का?' या चित्रपटात अजय पुन्हा एकदा श्रिया सरन (Shriya Saran), तब्बू (Tabbu) आणि इशिता दत्तासोबत (Ishita Dutta) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ‘दृश्यम’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन 7 वर्ष झाली आहेत. तब्बल 7 वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वेल आणण्याची तयारी सुरू झाली आहे.

'दृश्यम 2'चे दिग्दर्शन अभिषेक पाठक करणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच मुंबईत सुरू झाले असून, येत्या काही महिन्यांत गोव्यात शूटिंग होणार आहे. 'दृश्यम' ही विजय नावाच्या माणसाची कथा आहे, जो चौथीत नापास झाला आहे. पण, त्याच्या कुटुंबाच्या हातून झालेल्या हत्येमुळे त्याला संपूर्ण कुटुंबाला पोलिसांपासून वाचवावे लागते. या चित्रपटात जबरदस्त सस्पेन्स होता, जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. 2015 मध्ये आलेल्या या चित्रपटाच्या 7 वर्षानंतर आता त्याच्या सिक्वलचे शूटिंग सुरू झाले आहे.

पाहा पोस्ट :

'दृश्यम 2' च्या सेटवरील एक फोटो शेअर करत अजय देवगणने लिहिले की, 'विजय पुन्हा एकदा त्याच्या कुटुंबाचे रक्षण करू शकेल का? 'दृश्यम 2'चे शूटिंग सुरू झाले. या फोटोत अजय देवगणसोबत चित्रपटाची मुख्य अभिनेत्री श्रिया सरनही दिसत आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने बॉलिवूड अभिनेत्री तब्बूलाही टॅग केले आहे. म्हणजेच तब्बू पुन्हा एकदा 'दृश्यम'चा भाग बनणार आहे.

या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करताना अजय देवगण म्हणाला, 'विजय हे एक असे पात्र आहे ज्याला अनेक आयाम आहेत आणि तो पडद्यावर एक अप्रतिम कथा तयार करतो. या चित्रपटाबद्दल अभिषेक पाठक (दिग्दर्शक) यांचा नवा दृष्टिकोन आहे. या सिक्वेलबद्दल मी खूप उत्सुक आहे.’

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

लग्नाआधीच आई व्हायचं होतं स्वरा भास्करला! अनोळखी डोनरसह 2 वेळा IVF केलं; CAA आंदोलनानं बदललं आयुष्य
लग्नाआधीच आई व्हायचं होतं स्वरा भास्करला! अनोळखी डोनरसह 2 वेळा IVF केलं; CAA आंदोलनानं बदललं आयुष्य
Drishyam 3 Advance Booking: दृश्यम 3’च्या तिकिटांसाठी चढाओढ! 48 तासांत तिकिटांची तुफान विक्री, कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क  
दृश्यम 3’च्या तिकिटांसाठी चढाओढ! 48 तासांत तिकिटांची तुफान विक्री, कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क  
Sushant Singh Rajputs Sister: सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय आढळलं? 6 वर्षानंतर बहीण श्वेताने सगळंच सांगितलं, 'पाय मोडला, डोळ्यात जखमा..'
सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय आढळलं? 6 वर्षानंतर बहीण श्वेताने सगळंच सांगितलं, 'पाय मोडला, डोळ्यात जखमा..'
सत्या-मंजूच्या लग्नासाठी चाहत्यांनी दिला अनोखा आशीर्वाद; अंतरपाटावर उमटले हातांचे ठसे, पाहा लग्नसोहळ्याची खास झलक
सत्या-मंजूच्या लग्नासाठी चाहत्यांनी दिला अनोखा आशीर्वाद; अंतरपाटावर उमटले हातांचे ठसे, पाहा लग्नसोहळ्याची खास झलक

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
Embed widget