एक्स्प्लोर

Devednra Fadnavis, Amruta Fadnavis  : काय म्हणता? देवेंद्र फडणवीस पातेलंभर तुपासकट 30 ते 35 पुरणपोळ्या खायचे, अमृता फडणवीसांनीच सांगितलं...

Devednra Fadnavis, Amruta Fadnavis  : किचन कल्लाकार या कार्यक्रमामध्ये अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती.

Devednra Fadnavis, Amruta Fadnavis  : काही दिवसांपूर्वी भरगच्च अशा भोजनाच्या थाळीसमोर बसून जेवणाचा आस्वाद घेताना भाजप नेत्यांचे फोटो व्हायरल झाले होते. या फोटोत राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devednra Fadnavis) देखील होते. या फोटोवरुन काही ट्रोलरांनी फडणवीसांच्या खाण्यावरुन त्यांना ट्रोल देखील केलेलं. आता फडणवीसांच्या खवय्येगिरीबद्दल खुद्द त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस हे पातेलंभर तूपासोबत 30-35 पुरणपोळ्या सहज खायचे, असं अमृता फडणवीसांनी सांगितलं आहे. झी मराठीच्या किचन कल्लाकार या कार्यक्रमात अमृता फडणवीस सहभागी झाल्या. हा एपिसोड अजून प्रसारित झालेला नाही. लवकरच हा भाग प्रसारित होणार आहे.

‘किचन कल्लाकार’या कार्यक्रमामध्ये व्हिडीओ कॉलद्वारे देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. यावेळी अमृता फडणवीस यांना अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यानं एक मजेशिर प्रश्न विचारला या प्रश्नाला अमृता यांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. अमृता यांनी सांगितले की,'पातेलंभर तुपासोबत देवेंद्र फडणवीस हे 30 ते 35 पुरणपोळ्या सहज खायचे.' 'मी न बनवलेल्या पुरणपोळ्या खाताना त्यांना पाहण्याची माझी इच्छा आहे', असंही अमृता यांनी या कार्यक्रमामध्ये सांगितलं.

अमृता फडणवीसांचे नवे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे गाणं भोलेनाथवर आधारित असू शकतं, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.  

‘किचन कल्लाकार’या कार्यक्रमामध्ये अनेक कलाकार हजेरी लावतात. या कार्यक्रमामध्ये येऊन हे कालकार वेगवेगळे पदार्थ तयार करतात. किचन कल्लाकार या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता संकर्षण कऱ्हाडे   करतो आणि परिक्षण हे अभिनेते प्रशांत दामले हे करतात. 

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: बॉलिवूड गाजवणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री होस्ट करणार 'कोण होणार करोडपती'? सेलिब्रिटींच्या रिअ‍ॅक्शन्स पाहून नेटकऱ्यांनी नाव सांगून टाकलं...
बॉलिवूड गाजवणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री होस्ट करणार 'कोण होणार करोडपती'? सेलिब्रिटींच्या रिअ‍ॅक्शन्स पाहून नेटकऱ्यांनी नाव सांगून टाकलं...
Swara Bhasker Hospitalised: 'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
Gashmeer Mahajani Post Viral: 'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
Nana Patekar Comment On Madhuri Dixit: 'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, नेमकं काय घडलं?
'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, अन्...

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
Embed widget