एक्स्प्लोर

CBSE 10th Result 2021 : आज दुपारी 12 वाजता जाहीर होणार CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल

CBSE 10th Result 2021 : CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल आज दुपारी 12 वाजता जाहीर होणार असून CBSE च्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

CBSE 10th Result 2021 : CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल आज दुपारी 12 वाजता जाहीर होणार असून CBSE च्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. काही दिवसांपासून सीबीएसई बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. तेव्हापासूनच दहावीचा निकाल कधी जाहीर होणार यासंदर्भात उत्सुकता होती. अशातच आज सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन आज दुपारी निकाल जाहीर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डानं दिलेल्या माहितीनुसार, 10वीचा निकाल आज दुपारी 12 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in, cbse.gov.in वर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहेत. निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकणार आहेत. 

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे बोर्डानं यावर्षी सर्व परीक्षा रद्द केल्या होत्या आणि अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 

सीबीएसई दहावीचा निकाल कसा पाहाल :

  • सर्वात आधी अधिकृत वेबसाईट  cbseresult.nic.in किंवा cbse.nic.in वर जा
  • पुढच्या पानावर क्लिक करा आणि आपले एग्साम डिटेल्स एंटर करा. जसं की, रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ 
  • डिटेल्स सबमिट केल्यानंतर दहावीचा रिझल्ट 2021 चेक करा 
  • तुमचा रिझल्ट स्क्रिनवर येईल
  • रिझल्ट डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घेऊन ठेवा
  • सीबीएसई दहावीचा परिणाम अधिकृत वेबसाईट व्यतिरिक्त डिजिलॉकरवरही उपलब्ध होईल. विद्यार्थी इथेही आपला रिझल्ट चेक करु शकतील. 

सीबीएसई बारावीचा निकाल 99.37 टक्के

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेवसाईटवर म्हणजे cbseresults.nic.in  वर हा निकाल पाहता येईल. सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेचा निकालही लवकरच लागण्याची शक्यता असून बोर्डने अद्याप त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.  सीबीएसई 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल 99.37 टक्के लागला आहे. या निकालात नेहमीप्रमाणं मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 99.67 टक्के तर मुलांचा निकाल 99.13 टक्के लागला आहे. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Embed widget