एक्स्प्लोर

अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर सतत दोन दिवस सामूहिक बलात्कार; दोघांना अटक

अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर सतत दोन दिवस सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

पुणे : हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सतत दोन दिवस सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. हडपसर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी पोस्को, अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटकही करण्यात आली आहे.

हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबरला पीडित मुलीचा आईसोबत वाद झाला होता आणि त्यामुळे रागाच्या भरात ती घर सोडून बाहेर पडली होती. यावेळी तिला ओळखत असलेल्या एका तरुणाने तुला गावी सोडतो असे म्हणून रिक्षातून आपल्याबरोबर नेले आणि एका इमारतीच्या फ्लॅटवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ही मुलगी तिथून आपली सुटका करत गाडीतळ याठिकाणी आली. या ठिकाणी आलेल्या आणखी एका व्यक्तीने तिला स्वतःच्या दुचाकीवर बसवून भेकराईनगर येथील एका इमारतीच्या गच्चीवर नेले आणि तिच्यावर पुन्हा एकदा बलात्कार केला.

फिल्म कलाकार असल्याचे सांगून चालवायचा चाईल्ड पॉर्नोग्राफीचे रॅकेट, सीबीआयची कारवाई

त्या व्यक्तीने दुसऱ्या दिवशी तिला बोपदेव या गावात नेले आणि तिच्यावर आणखी एकदा अत्याचार केला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने त्याच्या आणखी दोन नातेवाईकांना बोलावून घेतले आणि त्यांनीही तिच्यावर बलात्कार केला. अशाप्रकारे दोन दिवसात या अल्पवयीन मुलीवर चार जणांनी वेळोवेळी बलात्कार केला.

सुदैवाने ही मुलगी या नराधमांच्या तावडीतून सुटली आणि एका नागरिकाच्या मदतीने तिने हडपसर पोलीस स्टेशन गाठत आपल्या सोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आणि यातील दोन आरोपींना अटकही केली आहे. पीडित मुलगी ही मराठवाड्यातील एका छोट्याशा गावातून पोटाची खळगी भरण्यासाठी आई-वडिलांसह पुण्यामध्ये आली होती. पीडित मुलीचे आई-वडील दोघेही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात.

खाऊ देण्याच्या बहाण्याने दोन मुलींना पळवण्याचा प्रयत्न, आरोपी रिक्षा चालकाच्या मुसक्या आवळण्यात यश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
Amit Thackeray-Sada Sarvankar: अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
Maharashtra Assembly Election 2024 Voting: शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : आमच्या कल्याणकारी योजना जनतेला पटल्या आहेत - बावनकुळेRani Lanke Parner : निलेश लंकेंच्या पावलावर पाऊल ठेवून काम करेन - राणी लंकेAkshay Kumar Vote : निवडणूक आयोगाने मतदारांसाठी उत्तम व्यवस्था केली - अक्षय कुमारMumbai Polling Booth : पार्ल्यातील मतदानकेंद्रावर लांबच लांब रांग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
Amit Thackeray-Sada Sarvankar: अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
Maharashtra Assembly Election 2024 Voting: शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
Unhappy Leave : तुम्ही खूश नसाल, तर ऑफिसला येऊ नका, सुट्टी घ्या; 'या' कंपनीचं फर्मान
तुम्ही दुःखी असाल, तर ऑफिसला येऊ नका, सुट्टी घ्या; 'या' कंपनीचं फर्मान
Maharashtra Assembly Election 2024 : भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Embed widget