एक्स्प्लोर

महाराष्ट्रात प्रेम प्रकरणातून जीव घ्यायचं अन् जीवन संपवण्याचं सत्र, तीन दिवसांत 5 मृत्यू

Maharashtra Crime News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत प्रेम प्रकरणातून आत्महत्या करण्याचं किंवा हत्या करण्याचं सत्र सुरु आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) मुलीने दुसऱ्या जातीतील मुलासोबत लग्न केल्याचा राग मनात धरुन बापाने आपल्या जावयाला धारदार शस्त्राने वार करुन संपवलं.

Maharashtra Crime News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत प्रेम प्रकरणातून आत्महत्या करण्याचं किंवा हत्या करण्याचं सत्र सुरु आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) मुलीने दुसऱ्या जातीतील मुलासोबत लग्न केल्याचा राग मनात धरुन बापाने आपल्या जावयाला धारदार शस्त्राने वार करुन संपवलं. त्यानंतर प्रेम प्रकरणातून उरणमधील तरुणीला तिच्या प्रियकराने संपवल्याची घटना घडली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान, त्यानंतर प्रेम प्रकरणातूनच साताऱ्यामध्ये (Satara) तरुणीने जीवन संपवल्याची घटना घडलीये. 

दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, प्रियकराने प्रेयसीला इमारतीवरून ढकलून  दिलं

दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेत साताऱ्यातील प्रियकराने प्रेयसीला इमारतीवरून ढकलून दिल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. साताऱ्यातील कराड (Karad) तालुक्यात घडलेल्या या घटनेने शहरात मोठी खळबळ उडालीये.  ध्रूव छिक्कर असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. काल रात्री प्रेयसीची आई कराडमध्ये दाखल झाल्यानंतर मध्यरात्री 103 कलमाअंतर्गत ध्रुव वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्यामुळे अध्यापक अटक करण्यात आलेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

एकतर्फी प्रेमातून त्रास देत असल्याने बीएचएमएसच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रेम विवाह केल्याने जावयाची हत्या केल्याचं प्रकरण ताज असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एकतर्फी प्रेमातून त्रास देत असल्याने बीएचएमएसच्या (BHMS) विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ऑनर किलींग, आत्महत्या, हत्या अशा घटना प्रेम प्रकरणांतून घडल्याने संपूर्ण महाराष्ट्र संतापलाय. 

काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) इंदिरानगर परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. आंतरधर्मीय प्रेमविवाह (Marriage) केल्याच्या रागातून मुलीचे वडील आणि चुलत भावाने जावयावर चाकूने गंभीर वार करून हत्या केली होती. बापानेच जातीभेदापोटी मुलीचे कुंकू पुसले. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असतानाच आता बीएचएमएसच्या विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Navi Mumbai Crime: उरण हत्याकांडात आणखी एक ट्विस्ट, आदल्या दिवशीच यशश्री शिंदे जुईनगरला दाऊद शेखला भेटली, त्या फोटोंबाबत नवा खुलासा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget