एक्स्प्लोर

ऐन दिवाळीत रिसॉर्टवर झगमगाटात अश्लील डान्स, गगनबावड्यात धाड, 9 मुलींसह 31 जण सापडले!

Kolhapur Police: कोल्हापूरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Kolhapur Crime News

1/6
महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

2/6
याचदरम्यान कोल्हापूरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर आहेत.

3/6
यावेळी गगनबावड्यातील कोदे येथे बेकायदा पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली.

4/6
या पार्टीमध्ये  अश्लील हावभाव करून नाचणाऱ्या 9 नृत्यांगणासह 31 जणांच्या विरोधात गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5/6
31 जणांमध्ये मुंबई, पुणे, सांगलीसह कोल्हापुरातील लोकांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

6/6
नयनिल फार्म रिसॉर्टवर पोलीस  पथकाने ही कारवाई केली आहे. ऐन दिवाळीत कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई समोर आली आहे.  या कारवाईत 4,51,100 किंमतीचे दारू- मोबाईलसह इतर साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे.

कोल्हापूर फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार : माणिकराव कोकाटे

भाजप नेत्यानंच सुरू केली लाडकी बहीण योजना, 1100 रुपयांचे वाटप सुरू; बंगल्याबाहेर महिलांची मोठी गर्दी

Beed : बीडची गुंडागर्दी...जिल्ह्यात ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यासारखे बंदुक परवाने; 1281 अधिकृत पिस्तुल; खासदारांचा संताप
बीडची गुंडागर्दी... जिल्ह्यात ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यासारखे बंदुक परवाने; 1281 अधिकृत पिस्तुल; खासदारांचा संताप
Fact Check :राहुल गांधी यांच्या भाषणाचा व्हिडीओ कट करुन क्लीप पुन्हा व्हायरल करत चुकीचा दावा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
राहुल गांधी यांच्या भाषणाचा व्हिडीओ कट करुन क्लीप पुन्हा व्हायरल करत चुकीचा दावा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 25 December 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्सKalyan Girl Murder News : अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर केला तसाच विशाल गवळीचाही करा, कल्याणमधील महिलांची मागणीVinod Kambli Bhiwandi Hospital News : विनोद कांबळींवर भिवंडीच्या आकृती रुग्णालयात उपचार सुरु, ख्रिसमसचा आनंद लुटता यावा यासाठी खास सजावटMumbai BJP Core committee Meeting : मुंबई भाजप कोअर कमिटी बैठक, भाजपचा मुंबई अध्यक्ष बदलला जाण्यार असल्यानंं बैठकील महत्त्व

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार : माणिकराव कोकाटे
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार : माणिकराव कोकाटे
भाजप नेत्यानंच सुरू केली लाडकी बहीण योजना, 1100 रुपयांचे वाटप सुरू; बंगल्याबाहेर महिलांची मोठी गर्दी
भाजप नेत्यानंच सुरू केली लाडकी बहीण योजना, 1100 रुपयांचे वाटप सुरू; बंगल्याबाहेर महिलांची मोठी गर्दी
Beed : बीडची गुंडागर्दी...जिल्ह्यात ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यासारखे बंदुक परवाने; 1281 अधिकृत पिस्तुल; खासदारांचा संताप
बीडची गुंडागर्दी... जिल्ह्यात ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यासारखे बंदुक परवाने; 1281 अधिकृत पिस्तुल; खासदारांचा संताप
Fact Check :राहुल गांधी यांच्या भाषणाचा व्हिडीओ कट करुन क्लीप पुन्हा व्हायरल करत चुकीचा दावा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
राहुल गांधी यांच्या भाषणाचा व्हिडीओ कट करुन क्लीप पुन्हा व्हायरल करत चुकीचा दावा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
मंत्री महोदयांनी घेतली विनोद कांबळींची भेट, रुग्णालयातच ख्रिसमस साजरा; आर्थिक मदत पत्नीकडे सुपूर्द

मोठी बातमी ! कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश; 25 प्रवशांना वाचविण्यात यश, रुग्णालयात उपचार सुरू

Kalyan News : अक्षय शिंदेप्रमाणे विशाल गवळीलाही गोळ्या घाला, आमदार सुलभा गायकवाड यांची खळबळजनक मागणी
अक्षय शिंदेप्रमाणे विशाल गवळीलाही गोळ्या घाला, आमदार सुलभा गायकवाड यांची खळबळजनक मागणी
WTC Final Scenarios : WTC फायनल रेसमध्ये येणार मोठा ट्विस्ट; भारत, पाकिस्तान एकाच दिवशी कसोटी मैदानात भिडणार, जाणून घ्या समीकरण
WTC फायनल रेसमध्ये येणार मोठा ट्विस्ट; भारत, पाकिस्तान एकाच दिवशी कसोटी मैदानात भिडणार, जाणून घ्या समीकरण
Embed widget