एक्स्प्लोर

Gold Silver Price : चांदी 1900 तर सोनं 500 रुपयांनी स्वस्त, खरेदीदारांना मोठा दिलासा

सोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशांतर्गत बाजारत आजा सोन्या चांदीच्या दरात चांगलीच घट झाल्याचे दिसून आले.

Gold Silver Price News : सोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशांतर्गत बाजारत आजा सोन्या चांदीच्या दरात चांगलीच घट झाल्याचे दिसून आले. यामुळं ग्राहकांच्या खिशाला लागणारी कात्रा कमी झाली आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या दरात (Silver Rate) तर तब्बल 1900 रुपयांची घसरण झालीय. एमसीएक्सवर हे दर देण्यात आले आहेत. 

चांदी 1900 तर सोनं 500 रुपयांनी स्वस्त

मिळालेल्या माहितीनुसार आज बाजार उघडताच एमसीएक्सवर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. आज चांदीच्या दरात 1900 रुपयांची घसरण झालीय. चांदीसोबतच आज सोनंही 500 रुपयांनी स्वस्त झालं आहे. सध्या सोने 73,800 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आहे. आज चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली आहे. कालच्या तुलनेत चांदी 1867 रुपयांनी स्वस्त झाली आहे. सध्या चांदी 93,400 रुपये किलोवर पोहोचली आहे. याआधी वायदा बाजारात चांदीचा भाव 95,267 रुपये प्रति किलोवर पोहोचली होती.

एमसीएक्सवर सोने 560 रुपयांनी स्वस्त

मिळालेल्या माहितीनुसार आज एमसीएक्स फ्युचर्स मार्केटमध्ये चांदीसोबत सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली. एमसीएक्सवर सोने 560 रुपयांनी स्वस्त झाले असून त्याची किंमत 73,807 रुपये आहे. आदल्या व्यवहाराच्या दिवशी वायदा बाजारात सोने 74,367 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झालीय. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. या हंगामात सोन्या चांजीटी मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. 

प्रमुख 10 शहरांमधील सोन्या-चांदीचे दर काय? 

दिल्ली -  24 कॅरेट सोने 74,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 94,600 रुपये प्रति किलोग्रॅम 
मुंबई - 24 कॅरेट सोने 74,510 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 94,600 रुपये प्रति किलो
कोलकाता - 24 कॅरेट सोने 74,510 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 94,600 रुपये प्रति किलो 
चेन्नई -  24 कॅरेट सोने 74,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 99,000 रुपये प्रति किलोग्रॅम 
जयपूर - 24 कॅरेट सोने 74,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 94,600 रुपये प्रति किलो 
नोएडा - 24 कॅरेट सोने 74,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 94,600 रुपये प्रति किलोग्रॅम 
लखनौ - 24 कॅरेट सोने 74,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 94,600 रुपये प्रति किलोग्रॅम 
पाटणा - 24 कॅरेट सोने 74,560 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 94,600 रुपये प्रति किलोग्रॅम 
पुणे - 24 कॅरेट सोने 74,510 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 94,600 रुपये प्रति किलो 
गुरुग्राम - 24 कॅरेट सोने 74,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 94,600 रुपये प्रति किलोग्रॅम 

महत्वाच्या बातम्या:

सोने, चांदीचा भाव वधारला, चांदी लवकरच एक लाखाच्या पुढे? जाणून घ्या नेमका दर काय?

 

महत्त्वाच्या बातम्या

Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget