एक्स्प्लोर

TDS Claiming Process :  TDS प्रमाणात कापला गेलाय? रिफंडसाठी 'असा' करा क्लेम

TDS Claiming Process :  तुमचा जर टीडीएस कापला गेला असेल तर तुम्हाला क्लेम करता येऊ शकतात. जाणून घ्या प्रक्रिया टीडीएस रिफंड प्रक्रियेबाबत..

TDS Claiming Process :  नोकरदार वर्गासाठी टीडीएस (Tax Deducted at Source) हा शब्द नाही. अनेकांचे वार्षिक उत्पन्न करपात्र नसते. तरीदेखील त्यांचा टीडीएस दर महिन्याला कापला जातो. कंपनीला एका ठाराविक मुदतीत आपल्या कर्मचाऱ्यांचा टीडीएस कापवा लागतो. त्यामुळे करपात्र उत्पन्न नसताना या कर्मचाऱ्यांच्या पगारातून टीडीएस कापला जातो. पगारदार कर्मचाऱ्यांच्या वेतनातूनही टीडीएस कापला जातो.  या कर्मचाऱ्यांना आपल्या गुंतवणुकीची माहिती सादर करावी लागते. ही माहिती न दिल्यास कंपनीकडून नियमांनुसार, टीडीएस कापला जातो. 

टीडीएस जास्तच कापला गेला तर काय करावे?

टीडीएस कापला गेला म्हणजे तुमचे पैसे गेले असा त्याचा अर्थ होत नाही. तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न भरून अधिक प्रमाणात कापला गेलेला टॅक्स रिफंड म्हणून परत मिळवू शकता. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी  आयकर विभागाचे पोर्टल सुरू आहे. आयकर भरण्यासाठी 31 जुलै 2022 ही मुदत आहे. आयकर परतावा भरल्यानंतर तुम्हाला रिफंड मिळू शकेल. 

कसा मिळवावा रिफंड?

टीडीएस रिफंड मिळवण्यासाठी तुम्ही 31 जुलै 2022 पर्यंत इनकम टॅक्स रिटर्न फाइल करा. इनकम टॅक्स रिटर्न दाखल करताना  टीडीएस रिफंडबाबत नमूद करा. त्यानंतर तुम्हाला टीडीएस म्हणून कापले गेलेले तुमचे पैसे तुमच्या खात्यात येतील.  त्याशिवाय, कापला गेलेला टीडीएस मिळवण्यासाठी तुम्हाला 15 जी फॉर्म बँकेकडून बँकेत जमा करू शकता. त्यानंतर टीडीएसचे पैसे रिफंड मिळू शकतात. 

दरम्यान, आयकर खात्याने इनकम टॅक्स फाइलिंगबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी 'ई-निवारण' (e-Nivaran) पोर्टल तयार केले आहे.  या पोर्टलवर तुम्ही तक्रार दाखल करू शकता. 

>> इतर महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?

आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा

कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा

व्हिडीओ

Shivsena Vs BJP : ठाण्याचा हिशेब, नागपुरात चुकता? शिवसेना-भाजपमध्ये 90-40 चा फॉर्म्युला?
Prakash Ambedkar on Election 2026 :सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
Dhangekar Meet Ajit pawar : रात्र वैऱ्याची आहे, सगळ्यांनी जागं राहावं, रविंद्र धंगेकरांचं विधान
MNS AB Form Mumbai Elections मनसेकडून उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात,उमेदवारांना काय वाटतं?
Rakee Jadhav Join BJP : तिकीटाविना बंड, नाराजी उदंड, राखी जाधव भाजपात!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय

पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?

मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार

Embed widget