एक्स्प्लोर

Mutual Fund आधारशी लिंक केलं नाही? लवकरात लवकर लिंक करा...अन्यथा...

Mutual Fund Aadhar card link : जर तुम्ही तुमचे पैसे म्युच्युअल फंडात गुंतवले असतील, तर तुम्हाला सर्वप्रथम तुमची पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP) तुमच्या पॅन कार्डशी लिंक करावी लागेल.

Mutual Fund Aadhar card link : म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) गुंतवणुकीवर लोकांचा विश्वास झपाट्याने वाढला आहे. तुम्हालाही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक करणे सक्तीचे करण्यात आले आहे. जर तुम्ही तुमचे पॅन आणि आधार कार्ड लवकरात लवकर लिंक केले नाही तर तुम्हाला नंतर मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला तुमचे गुंतवलेले पैसे नंतर काढणे कठीण होऊ शकते.

सरकारने जवळपास प्रत्येक गुंतवणूक आणि बँकिंग क्षेत्राशी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे सक्तीचे केले आहे. इनकम टॅक्स विभागाअंतर्गत बनविलेल्या नियमांनुसार, आर्थिक क्षेत्राशी संबंधित कोणतेही काम करण्यासाठी तुमचे आधार आणि पॅन लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे.

लिंक केल्याशिवाय पैसे काढता येणार नाही

जर तुम्ही तुमचे पैसे म्युच्युअल फंडात गुंतवले असतील, तर तुमच्यासाठी दोन गोष्टी पूर्ण करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला सर्वप्रथम तुमची पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP) तुमच्या पॅन कार्डशी लिंक करायची आहे. त्याचबरोबर, तुम्हाला SIP साठी KYC देखील करावे लागेल. केवायसी आणि पॅन कार्ड शिवाय, तुम्ही तुमचे गुंतवलेले पैसे काढू शकणार नाही. 

आधार आणि पॅन कार्ड लिंक करा

इनकम टॅक्स विभागाने सर्व लोकांना लवकरात लवकर आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यास सांगितले आहे. तुम्ही असे न केल्यास 31 मार्च 2022 रोजी तुमचे पॅन कार्ड अवैध होईल. 31 मार्च नंतर तुम्ही तुमचा पॅन वापरू शकणार नाही. तसेच, 31 नंतर, दोन्ही कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला 10,000 रुपये दंड देखील भरावा लागेल.

असे म्युच्युअल फंडना आधारशी लिंक करा

  • यासाठी तुम्हाला https://eiscweb.camsonline.com/plkyc वर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर, तुम्ही गुंतवणुकीचा यूजर आयडी आणि पासवर्ड टाका.
  • त्यानंतर आधार लिंक फॉर्म भरा. तसेच तुमचा पॅनकार्ड क्रमांकही भरा.
  • आता हा फॉर्म सबमिट करा.
  • यानंतर आधार कार्डशी लिंक केलेल्या नंबरवर ओटीपी येईल, त्यानंतर तो भरा.
  • तुमचा म्युच्युअल फंड आधार कार्ड लिंक होईल.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget