एक्स्प्लोर

Next week IPO : पुढच्या आठवड्यात पाच कंपन्यांच्या शेअर्सचं लिस्टिंग, आयपीओत दमदार कामगिरी, बाजारात होणार का कमाल?

Next week IPO : 20 डिसेंबरपासून सुरू होणारा आठवडा ही याला अपवाद नाही कारण या काळात 5 कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड होणार आहेत.

Next week IPO :  दलाल स्ट्रीटमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून खळबळ उडाली आहे. वास्तविक, अनेक कंपन्या त्यांचे प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) जारी करत आहेत आणि नंतर स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध होत आहेत. 20 डिसेंबरपासून सुरू होणारा आठवडा ही याला अपवाद नाही कारण या काळात 5 कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड होणार आहेत. या पाच कंपन्यांमध्य मॅपमायइंडिया, श्रीराम प्रॉपर्टीज, मेट्रो ब्रँड्स, मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेस आणि डेटा पॅटर्नचा समावेश आहे.

मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार 20 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान तीन IPO देखील खुला होणार आहेत. यामध्ये व्हिवो कोलॅबोरेशन (Vivo Collaboration Solutions), सीएमएस इन्फो सिस्टीम (CMS Info Systems) आणि ब्रँडबकेट मीडिया टेक्नोलॉजी ( Brandbucket Media & Technology ) चे IPO समाविष्ट आहेत.

मॅप माय इंडिया (MapMyIndia) - 
मॅपमायइंडियाला ऑपरेट करणारी कंपनी सीई इंफो सिस्टीम्सचा आयपीओ 9 डिसेंबर रोजी उघडला आणि 13 डिसेंबर रोजी बंद झाला. ही कपंनी मॅपमायइंडियाला लोकेशन आणि नेव्हिगेशन सेवा संचालित करते. या कंपनीच्या IPO ला चांगला प्रतिसाद मिळाला आणि तो जवळपास १५५च्या पटीने सबस्क्राईब झाला.. 22 डिसेंबर रोजी शेअर बाजारात लिस्ट होणार आहे.

श्रीराम प्रॉपर्टीज (Shriram Properties) - 
बेंगळुरूस्थित रिअल इस्टेट कंपनी श्रीराम प्रॉपर्टीजचा IPO ८ डिसेंबरला उघडला आणि १० डिसेंबरला बंद झाला. तो 4.6 च्या पटीने सबस्क्राईब करण्यात आला. 20 डिसेंबरला हा शेअर बाजारात लिस्ट होणार आहे.

मेट्रो ब्रँड (Metro Brands) - 
पादत्राणे किरकोळ विक्रेते असलेला मेट्रो ब्रँड्सचा IPO 10 ते 14 डिसेंबर दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. हा देखील 3.64 पटीने सबस्क्राईब झाला. कंपनी 22 डिसेंबर शेअर बाजारात लिस्ट होताना आता हा काय कमाल करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मेडप्लस (MedPlus) - 
भारतातील दुसरी सर्वात मोठी फार्मसी रिटेलर मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेस लिमिटेडचा IPO 13 ते 15 डिसेंबर या कालावधीत सदस्यत्वासाठी खुला होता. जो 52.6 पटीने सबस्क्राईब करण्यात झाला. आता 23 डिसेंबरला हा शेअर बाजारात लिस्ट होणार आहे.

डेटा पॅटर्न (Data Patterns) -
डेटा पॅटर्न (इंडिया) लि कपंनी संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रांना इलेक्ट्रॉनिक प्रणाली पुरवणारी कंपनी आङे. हा आयपीओ 14 ते 16 डिसेंबर या कालावधीत सबस्क्रिप्शन साठी खुला होता. हा आयपीओ तर 119 च्या पटीने सबस्क्राईब झाला. 24 डिसेंबरला हा शेअर बाजारात लिस्ट होणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget