एक्स्प्लोर

Gold Silver Rate : गूड न्यूज! सोने-चांदीच्या दरात घसरण, तुमच्या शहरातील आजचे दर काय?

Gold Silver Price : आज गुडरिटर्न्स (Goodreturns) च्या वेबसाईटनुसार, सोन्याचे दर प्रति तोळा 230 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,360 रूपये आहे.

Gold Silver Rate Today : दिवाळी (Diwali) सण तोंडावर आला असताना लोकांची खरेदीसाठी (Shopping) लगबग सुरु आहे. अशात एक खुशखबर आहे. आज सोने-चांदीच्या दरात (Gold Silver Price) घसरण झाली आहे. त्यामुळे दिवाळी (Diwali 2023) आणि लग्नसराईच्या खरेदीच्या विचारात करत असणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यूएस बॉण्ड (US Bond) उत्पन्नामध्ये किंचित वाढ झाल्यामुळे सोन्याच्या किमतीत किंचित घसरण (Gold Rate) झाली आहे. गुडरिटर्न्स (Goodreturns) च्या वेबसाईटनुसार, आज 7 नोव्हेंबरला 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 110 रुपयांनी घसरून 61,360 रुपयांवर आला आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 100 रुपयांनी घसरून 56,250 रुपयांवर आला आहे.

सोने-चांदीच्या दरात घसरण

मुंबई (Mumbai), कोलकाता (Kolkata) आणि बंगळुरू (Banglore) येथे 61,470 रुपये आहे. दिल्लीमध्ये सोन्याचा दर 61,610 रुपये आहे, सोमवारी हे दर 61,790 रुपये होते. चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 62,180 रुपये आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही घट झाली आहे. आज मंगळवारी एक किलो चांदीचा दर 74,500 रुपये आहे. चांदीचा दर () 700 रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत. सोमवारी एक किलो चांदीचा दर 75,200 रुपये होता.

देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट)

  • मुंबई - मुंबईत सोने 110 रुपयांनी स्वस्त होऊन 61360 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. (Mumbai Gold Rate Today)
  • दिल्ली - 110 रुपयांनी स्वस्त होऊन सोने 61510 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आले आहे. (Delhi Gold Rate Today)
  • कोलकाता - सोने 110 रुपयांनी स्वस्त होऊन 61360 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. (Kolkata Gold Rate Today)
  • चेन्नई - सोने 330 रुपयांनी स्वस्त होऊन 61850 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. (Chennai Gold Rate Today)

महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)

  • पुणे - 61360 रुपये 110 रुपयांनी स्वस्त (Pune Gold Rate)
  • नाशिक - 61390 रुपये 110 रुपयांनी स्वस्त (Nashik Gold Rate)
  • नागपूर - 61360 रुपये 110 रुपयांनी स्वस्त (Nagpur Gold Rate)
  • कोल्हापूर - 61360 रुपये 110 रुपयांनी स्वस्त (Kolhapur Gold Rate)
  • जळगाव - 61000 रुपये (Jalgaon Gold Rate)

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्ता तपासा (Check Gold Purity) :

तुम्ही सोने खरेदी (Gold Rate) करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता (Gold Purity) नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क (Hallmark) केलेल्या दागिन्यांची शुद्धता (Gold Jewellery Purity Check) सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू (How to Check Gold Purity) शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Government Scheme : 456 रुपयांमध्ये 4 लाख रुपयांचा फायदा, मोदी सरकारच्या 'या' भन्नाट योजनेचा लाभ घेतला का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Felicitation in Vidhan Bhavan : विश्वविजेत्या मुंबईकर खेळाडूंचा विधानभवनात सत्कारFirst CNG Bike review Pune : Nitin Gadkari यांनी लाँच केलेल्या पहिल्या सीएनजी बाईकचा रिव्ह्यूJob Majha : नॅशनल फर्टिलायइर्स लि. येथे विविध पदांसाठी भरती : 5 July 2024 : ABP MajhaMaharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
Embed widget