एक्स्प्लोर

Share Market : मोठ्या अस्थिरतेनंतरही शेअर बाजारात ग्रीन सिग्नल, Sensex आणि Nifty वधारला 

Stock Market Updates : शेअर बाजारात आज आयटी, मेटल, सार्वजनिक बँका, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये एका टक्क्याची वाढ झाली. 

मुंबई: शेअर बाजारात आज मोठी अस्थिरता दिसून आली. तरीही बाजार बंद होताना मात्र मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 95 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 51 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 0.16 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,202 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 0.30 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,564 अंकांवर पोहोचला. निफ्टी बँकमध्ये मात्र 273 अंकांची घसरण होऊन निर्देशांक 40,099 अंकांवर स्थिरावला. 

आज बाजार बंद होताना आयटी, मेटल, एनर्जी या शेअर्समध्ये खरेदी झाल्याचं दिसून आलं. एफएमसीजी, फार्मा, इन्फ्रा शेअर्समध्ये वाढ झाली. सरकारी बँकांच्या शेअर्समध्येही काहीशी तेजी असल्याचं दिसून आलं. तर रिअॅलिटी, ऑटो शेअर्समध्ये विक्री झाली. आज एकूण 1597 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर 1721 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. आज 129 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 

शेअर बाजारात आज आयटी, मेटल, सार्वजनिक बँका, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये एका टक्क्याची वाढ झाली. आज UPL, Adani Enterprises, Tech Mahindra, HCL Tech आणि Adani Ports कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर IndusInd Bank, Asian Paints, Apollo Hospitals, UltraTech Cement आणि HDFC Bank कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घट झाली. 

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

  • UPL- 5.42
  • Adani Enterpris- 2.44
  • Tech Mahindra- 2.20
  • HCL Tech- 2.18
  • Adani Ports- 1.86

या कंपन्याच्या शेअर्समध्ये घट झाली 

  • IndusInd Bank- 4.80
  • Asian Paints- 2.24
  • Apollo Hospital- 1.51
  • UltraTechCement- 1.50
  • HDFC Bank- 0.68

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा

व्हिडीओ

Seher Shaikh MIM : मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू, विरोधकांच्या अहंकाराला मातीमोल केलंय- सहर शेख
Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
Embed widget