एक्स्प्लोर

Gold Silver Price Today:  सोने- चांदीच्या दरवाढीला ब्रेक, चांदीच्या दरात दोन दिवसात दोन हजार रुपयांची घसरण; सोन्याच्या भावातही घसरण, जाणून घ्या नवे दर 

Gold Rate and Silver Rate Today: भारतीय शेअर बाजारात (Stock Market Crash Today) पाहायला मिळाले असताना दुसरीकडे सोन्या चांदीच्या दरातही मोठी घसरण होताना दिसत आहे.

Gold Rate and Silver Rate Today: अमेरिका, इस्त्रायल आणि इराण (Iran vs Israel America war) यांच्यात सुरुअसलेला संघर्ष हा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. पश्चिम आशियातील युद्धाचे ढग गडद झाल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम उमटू लागले आहेत. याचे तीव्र पडसाद आज भारतीय शेअर बाजारात (Stock Market Crash Today) पाहायला मिळाले असताना दुसरीकडे सोन्या चांदीच्या दरातही मोठी घसरण होताना दिसत आहे. (America vs Israel War)

दोन दिवसाच्या तुलनेत सोन्याच्या दरात घसरण, नेमकं कारण काय? (Gold and Silver Rate Today)

अमेरिका इजरायल आणि इराण यांच्या मधील युद्धाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मात्र दिवसागणिक घसरण होत असल्याच पाहायला मिळत आहे. अमेरिका इजरायल ने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याच्या नंतर एकाच आठवड्यात त्यात पुन्हा एकदा घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. शनिवार रविवार बाजारपेठ बंद असताना, आज बाजारपेठेत नव्याने काय दर उघडतात, याकडे लक्ष लागले असताना गेल्या दोन दिवसाच्या तुलनेत सोन्याच्या दरात पंधराशे रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचं दर जीएसटी शिवाय 1,61,000 वरून 1, 59,500 वर खाली आले आहेत.

दोन दिवसात चांदीच्या दरात ही घसरण (Silver Rate Today)

तर दुसरीकडे, चांदीच्या दरात ही दोन दिवसात दोन हजार रुपयांची घसरण होऊन चांदीचे दर जीएसटी शिवाय 2,68,000 हजार वरून 2,66,000 वर खाली आले आहे. युद्धजन्य परिस्थिती असल्याने गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा क्रूड तेलामध्ये गुंतवण्यास सुरुवात केल्याने काही प्रमाणात सोने चांदीच्या दरात घसरण होत असल्याच सोने व्यावसायिक सांगत आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचा भाव (गुड रिटर्न नुसार)

दिल्लीतील सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट - १,६३,७९० रुपये
२२ कॅरेट - १,५०,१४० रुपये
१८ कॅरेट - १,२२,८७० रुपये

मुंबईतील सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट - १,६३,६३० रुपये
२२ कॅरेट - १,४९,९९० रुपये
१८ कॅरेट - १,२२,७२० रुपये

चेन्नईमध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट - १,६३,०९० रुपये
२२ कॅरेट - १,४९,५०० रुपये
१८ कॅरेट - १,३०,००० रुपये

कोलकातामध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट - १,६३,६३० रुपये
२२ कॅरेट - ₹१,४९,९९०

१८ कॅरेट - ₹१,२२,७२०

हैदराबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट - ₹१,६१,६८०
२२ कॅरेट - ₹१,४८,२००
१८ कॅरेट - ₹१,२१,२६०

 इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अक्षय तृतीयेच्या सणापूर्वी दिलासादायक बातमी! सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या सविस्तर माहिती
अक्षय तृतीयेच्या सणापूर्वी दिलासादायक बातमी! सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या सविस्तर माहिती
काळजी करण्याचं कारण नाही! देशात LPG आणि कच्च्या तेलाची नेमकी काय स्थिती? सरकारनं दिली महत्वाची माहिती
काळजी करण्याचं कारण नाही! देशात LPG आणि कच्च्या तेलाची नेमकी काय स्थिती? सरकारनं दिली महत्वाची माहिती
Gold : 2026 मध्ये सोन्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले,अक्षय तृतीयेपूर्वी सोन्यात चढ-उतार; पुढे काय होणार, मोतिलाल ओसवालचा अहवाल काय सांगतो?
2026 मध्ये सोन्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले, पुढं काय होणार,मोतिलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचा अहवाल काय सांगतो?
जपानच्या कंपनीवर आता मराठी माणसाचा झेंडा, शार्प इंडिया कंपनीत स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीची 75 टक्के मालकी
जपानच्या कंपनीवर आता मराठी माणसाचा झेंडा, शार्प इंडिया कंपनीत स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीची 75 टक्के मालकी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Amit Shah : महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा, पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे

Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Embed widget